अबब ! गॅस सिलेंडर मिळणार फक्त 119 रुपया मध्ये; 31 मार्च आहे शेवटची तारीख..

देशा मध्ये सध्या एलपीजी गॅस सिलेंडर चे भाव खुप वाढले आहे. सर्व सामान्यांना परवडत नसल्याने असंख्य परिवार चुलीकडे वळले आहे.

अशा परिस्थितीमध्ये एका गॅस वर जर 700 रुपयांची बचत होत असेल तर ही सर्व सामान्यांसाठी खुप आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, 819 रुपयाचा असलेल्या गॅस वर 700 रुपयाचा कॅश बॅक मिळत आहे. हा कॅश बॅक गॅस कंपनी देत नसुन पेटीएम देत आहे.


आत्ताच आपला एलपीजी सिलेंडर बुक करुन कॅश बॅक प्राप्त करु शकता. त्यासाठी पेटीएम वरुन बुक करणे गरजेचे आहे. ही ऑफर पेटीएम वर खुप दिवसांपासून सुरू आहे पण आता या ऑफर चा फायदा 31 मार्च पर्यंत घेता येणार आहे. तरी आपन लवकरात लवकर पेटीएम चा वापर करुन 31 मार्च च्या अगोदर बुक करुन फायदा घेऊ शकता.

आपल्याला जर हा सिलेंडर घ्यायचा असेल तर याची संपुर्ण माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग जाणुन घेऊया संपुर्ण प्रोसेस.

One plus best sound quality bluetooth

या साठी सर्व प्रथम आपल्या मोबाइल मध्ये पेटीएम ऐप्लिकेशन असणे गरजेचे आहे. आपले जर त्यावर अकाउंट असेल तर अती ऊत्तम अन्यथा त्वरित उघडून घ्या. नंतर आपल्या जवळ गॅस एजेन्सी ला दिलेला मोबाइल नंबर म्हणजेच रजिस्टर नंबर किंवा एलपीजी आयडी असणे गरजेचे आहे. ऐप्लिकेशन उघडल्या नंतर रिचार्ज आणि पे बिल वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बुक सिलेंडर नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर गॅस सिलेंडर कंपन्यांचे वेग-वेगळे ऑप्शन दिसतील (उदा. एचपी गॅस, भारत गॅस आणि इंडेन) त्यानंतर आपला गॅस निवडा आणि बुक करा.
वर दिलेल्या पध्दतीने आपन आपला गॅस सिलेंडर बुक करु शकता आणि पेटीएम देत असलेल्या या ऑफर चा फायदा घेऊ शकता.

(Disclaimer – वरील माहिती इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे, या माहिती मध्ये जर आपल्याला शंका असेल तर आपन [email protected] वर आम्हाला मेल करु शकता.)

Leave a Comment