खुशखबर! या महिन्यात घराचे स्वप्न करा पूर्ण; या 3 बँकांकडून घ्या कमी व्याजदरात होम लोन, पहा बातमी..!

Home Loan : आपले स्वतःचे घर असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. लोक अलिशान घराचे (Luxurious House) स्वप्न पाहत असतात. आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक बर्‍याचदा होम लोन (Home Loan) घेतात. अलीकडे होम लोन घेऊन मुंबईत फ्लॅट (1 bhk flat Mumbai) घेण्याचे प्रमाण वाढले आहे. खरं म्हणजे अलीकडच्या काळात होम लोनच्या मदतीने लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

Home Loan

तुम्ही देखील ऑक्टोबर महिन्यामध्ये घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत आहात का? तर मग अजिबात टेंशन घेऊ नका, कारण या बातमीत आपण सध्या कमी व्याजदरात होम लोन देणार्‍या बॅंका पाहणार आहोत. या बॅंका सर्वात कमी व्याजदरावर होम लोन देत आहे.

मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

मागील काही वर्षांमध्ये घरांची मागणी वाढल्यामुळे घराच्या किमतींमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये घर खरेदी करणे असो की घर बांधणे असो, यासाठी माणसाची आयुष्यभर केलेली संपूर्ण बचत खर्च होऊन जाते. तसेच बहुतांश लोकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन (Home Loan) सुद्धा घ्यावे लागते. चला तर मग या बातमीत आपण सध्याच्या काळात स्वस्त होम लोन देणार्‍या बॅंकांची लिस्ट पाहणार आहोत.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

या बॅंका देत आहे कमी व्याजदरात होम लोन (Home loan at low interest rates)

  1. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) :
    बँक ऑफ बडोदाकडून 30 लाखांच्या होम लोन वर 8.40 टक्के ते 10.60 टक्के एवढे व्याजदर घेत आहे. बँकेकडून कर्ज रकमेच्या 0.50 टक्के पर्यंत कर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून आकारले जात आहे.
  2. युनियन बँक ऑफ इंडिया :
    युनियन बँक ऑफ इंडियाकडून होम लोनवर 8.40 ते 10.80 टक्के एवढे व्याजदर आकारले जात आहे. या बँकेचा प्रक्रिया शुल्क एकूण रकमेच्या 0.50 टक्के किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपये एवढा असू शकतो.
  3. इंडियन बँक (Indian Bank) :
    इंडियन बँकेचा होम लोनचा व्याजदर 8.45 टक्के ते 10.20 टक्के या दरम्यान आहे. ही बँक (Indian Bank) कर्ज रकमेच्या 0.25 टक्क्यांपर्यंत एवढी प्रक्रिया शुल्क आकारत आहे.

होम लोन घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा! अन्यथा होईल मोठे नुकसान, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment