आजचे जिल्हानिहाय हरभरा बाजार भाव @22 फेब्रुवारी

आजचे हरभरा बाजार भाव | Harbhara Bajar Bhav 22-02-2022 Tuesday

सर्व शेतकरी मित्रांना रीड मराठी तर्फे नमस्कार, आज या लेखात आपन बघणार आहोत आजचे जिल्हानिहाय हरभरा (Harbhara) बाजार भाव (District wise Harbhara Bajar Bhav)….

आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला? त्या सोबतच बघणार आहोत राज्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत.(आजचे हरभऱ्याचे बाजार भाव)…

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. दररोजचे ताजे बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Read Marathi WhatsApp Contact

चला तर मग जाणून घेऊया आजचे (22 फेब्रुवारीचे) ताजे जिल्हानिहाय हरभरा बाजार भाव (Today’s Live Harbhara Rate)

(1) अमरावती :
दि. 22 फेब्रुवारी 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – हरभरा
आवक  – 71
जात – लोकल
कमीत कमी दर – 4250
जास्तीत जास्त दर – 4650
सर्वसाधारण दर – 4476

(2) जळगाव :
दि. 22 फेब्रुवारी 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – हरभरा
आवक  – 1262
जात – चाफा
कमीत कमी दर – 5150
जास्तीत जास्त दर – 5250
सर्वसाधारण दर – 5213

आजचे सर्व ताजे जिल्हानिहाय हरभरा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे हरभरा बाजार भाव

(Harbhara Live Rate)

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Comment