घराची किंमत कितीही असो, घर तर घेणारच… मुंबई शहरात घर खरेदी जोरात, मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर..!

2 BHK flats Mumbai : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घरांची खरेदी-विक्री नेहमी होताना दिसते. अलीकडे मुंबईत घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. कारण मुंबईत व्यवसाय, नोकरी करणार्‍या व्यक्तीला मुंबईतच घर (2 BHK flats Mumbai) घ्यायचे आहे. घराची किंमत कितीही असो, घर तर घेणारच अशी मानसिकता सध्या मुंबईकरांची बनलेली पहायला मिळत आहे. मुंबईत घरांची सर्वाधिक विक्री झाली असून यात काही अलिशान घरांचा (Luxury Home Mumbai) समावेश आहे. मुंबई परिसरात महागडी घरे आणि बजेटमधील घरे अशा दोन्ही प्रकारची घरे आहेत. सध्या मुंबईत बजेटमध्ये घर कुठे मिळेल? याची माहिती देखील पाहूया..

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

मुंबईत घरांची सर्वाधिक विक्री (2 BHK Flats in Mumbai)

भारत देश हा क्षेत्रफळाने मोठा असून देशात लोकसंख्या ही जास्त आहे. त्यामुळे जास्त घरांची गरज भासते. मुंबई महानगर हे देशातील सात महानगरांपैकी एक आहे. मुंबई महानगरात (एमएमआर) या भागात सर्वात जास्त घरे विकली गेली. तर दुसऱ्या क्रमांकावर पुण्यात घरे विकली गेली. मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये देशभरात 58 आलिशान घरांची विक्री झाली आहे, यातील एकट्या मुंबईत 53 अलिशान घरे (Luxury Flats Mumbai) विकली गेली आहे. अशी माहिती एनरॉकच्या अहवालातून मिळाली आहे. मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटनुसार, मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर यादरम्यान मुंबई शहरात 1,14,652 एवढ्या मालमत्तांची विक्री झाली.

मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर
येथे क्लिक करून पहा

भारतातील मुख्य सात महानगरात घरांच्या विक्रीत या वर्षी विक्रमी वाढ झाली असून ही वाढ 31 टक्के इतकी आहे. घरांच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसत आहे. सरासरी 15 टक्के वाढ झालेली असूनही या वर्ष भरात 4.77 लाख इतकी घरे विकली गेली आहे. अनाॅरॉक ही रिअल इस्टेटची सल्लागार संस्था असून या संस्थेकडून ही माहिती मिळाली आहे. त्यांच्या माहितीनुसार 2022 या वर्षात 3,64,870 घरांची विक्री झाली होती. तर 2023 या वर्षात 4,76,530 घरांची विक्री झाली असून, आतापर्यंतचा घर विक्रीचा हा आकडा सर्वात मोठा आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

दिल्लीमध्ये घरविक्रीची वाढ मंदावली

दिल्ली ही देशाची राजधानी असून ( एनसीआर ) क्षेत्रात घरविक्रिची केवळ 3 टक्क्यांनी वाढ झाली. या क्षेत्रात फक्त 65,625 एवढ्या घरांची विक्री झाली. गेल्या वर्षात हा आकडा 63,710 एवढा होता. बंगरुळमध्ये 29 टक्के वाढ होऊन 63,980 घरे विकली गेली. तर या अगोदरच्या वर्षात बंगरुळमध्ये 49,480 विक्री झाली होती. कोलकात्यामध्ये 9 टक्के वाढ होऊन 23,030 घरे विकली. तर अगोदरच्या वर्षात ही आकडेवारी 21,220 एवढी होती. चेन्नईमध्ये 34 टक्के वाढ होऊन 21,630 घरे विकली गेली असून अगोदरच्या वर्षीचा घरविक्रीचा आकडा 16,100 इतका होता.

मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment