महत्वाची सूचना

ही वेबसाईट खासगी असून या वेबसाईटचा सरकारी संस्थेशी काहीही संबंध नाही. ही वेबसाईट फक्त सरकारी गृह योजनांची (Housing Schemes) माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. क्रुपया सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या तसेच योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा. सरकारी योजनेसाठी अर्ज करत असताना किंवा सरकारी योजनेचा लाभ घेत असताना कोणत्याही व्यक्तिशी परस्पर पैशांचा व्यवहार करू नये. कोणी फसवणूक करत असल्यास तातडीने सरकारच्या संबंधित विभागाकडे तक्रार करावी.