चीनच्या लस मुळे पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण..!

पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झालेली आहे, इम्रान खान यांनी 18 मार्च रोजी चीन कडून मिळालेली लस घेतली होती, त्यांचे विशेष सहाय्यक फैसल सुलतान यांनी शनिवारी ट्वीटर वर ट्वीट करुन अशी माहिती दिली.

चीनच्या सायनोफार्मची लस इम्रान खान यांनी 18 मार्च रोजी घेतली, सध्या पाकिस्तानमध्ये चीनची ही एक मात्र लस उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात.
चीनने पाकिस्तानला पाच लाख डोस दान म्हणुन दिले आहे.

सायनोफार्मची लस घेतल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले, त्याच दिवशी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली. लगेच त्यांनी स्वतः ला “होम क्वारंटाइन” करुन घेतले.

दरम्यान, त्याच दिवशी पाकिस्तानात कोरोनाचे जवळपास चार हजार रुग्ण आढळून आले आहे, साडे नऊ टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण वाढीचा दर असल्याचे दिसत आहे. इम्रान खान कोरोना पॉजिटिव आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व मंत्री व अधिकार्यांची कोरोना टेस्ट होणार आहे.

कोरोना पाकिस्तानात वेगाने पसरला आहे, याची भीती मनात ठेऊन इम्रान खान यांनी कोरोनाची लस घेतली होती पण या पासून बचाव होण्या एवजी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Read Marathi चे फेसबुक पेज लाईक करा व खालील बॉक्स मध्ये आपला ई-मेल नोंदणी करा आणि मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स.

Leave a Comment