फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

पुणे : सध्या सगळीकडेच घरांची जोरदार खरेदी सुरू आहे. त्यातच पुणे आणि मुंबई या दोन शहरात घर (2 BHK Flats Mumbai) खरेदीसाठी ग्राहक जास्त पसंती देत आहे. पुण्यात शिक्षणाची आणि रोजगाराची जबरदस्त सोय असल्याने देशातील तरूण पुण्यात घर घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. त्यातच म्हाडाच्या पुणे मंडळाने 4 हजार 882 घरांसाठी लॉटरी जाहीर केल्याने सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास हातभार लागत आहे. या घरांसाठी अर्ज करणारे अर्जदार या घरांसंदर्भात चांगल्या प्रतिक्रिया देत असून तुम्ही सुद्धा म्हाडाच्या या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करू शकता. पुण्यातील साईनगरी कात्रजमध्ये म्हाडाची परवडणारी घरे (Affordable Mhada Flats) उपलब्ध आहे.

फक्त एवढे पैसे भरा आणि म्हाडाचा फ्लॅट घ्या

साईनगरी कात्रजमधील (संकेत क्र. 810) म्हाडाच्या प्रकल्पात घर घेतलेल्या एका महिला ग्राहकाने यूट्यूब चैनलला माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पात सामान्य माणूस सुद्धा घर घेऊ शकतो. सुरुवातीला फक्त 51 हजार रुपये भरून आपण म्हाडाचे घर घेऊ शकतो. त्यानंतर आपल्या इन्कम मधून EMI भरायचा. याठिकाणी घर घेण्यासाठी दागिने मोडायची गरज नाही किंवा 3 लाख, 4 लाख भरा असं या प्रकल्पात काहीच नसल्याचं या महिला ग्राहकाने सांगितलं.

या दोन पद्धतीने घेऊ शकता घर

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी 10 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात तुम्ही दोन पद्धतीने घर घेऊ शकता. म्हाडाच्या लॉटरीतून आणि डायरेक्ट प्रकल्पाला भेट देऊन अशा दोनही पद्धतीने घर घेऊ शकता. अशा दोन प्रकारच्या सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे. या प्रकल्पात म्हाडाची आणि खासगी बिल्डरांच्या घरांचा समावेश आहेत. यात 1 BHK आणि 2 BHK घरांचा समावेश आहे.

आता लॉटरी शिवाय घ्या म्हाडाचा 2 BHK फ्लॅट; मिळतील भरमसाठ सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

घरांची किंमत किती? (Mhada Flats Pune)

साईनगरी कात्रजमधील म्हाडाच्या प्रकल्पात परवडणारी घरे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येथील घरांची किंमत 16 लाख 20 हजार आहे. या घरांचे चटई क्षेत्रफळ 331 स्क्वेअर फूट एवढे आहेत.

कुठे करणार संपर्क?

अधिक माहितीसाठी या प्रकल्पातील कर्मचारी पराग सर यांना संपर्क करू शकता. पराग सर, संपर्क क्रमांक – 8975766634
तुम्हाला म्हाडा लॉटरीत अर्ज करायचा असेल तर म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्या..

आता मुंबईत सरकारी योजनेतून मिळवा प्लॉट; येथे क्लिक करून पहा किंमती आणि लोकेशन..!

पहा पुण्यातील कात्रज येथील सॅम्पल फ्लॅट

पुण्यात घर खरेदी वाढली

मागील महिन्यात पुणे जिल्ह्यात तब्बल 17 हजार 570 घरांची खरेदी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. घरांच्या या व्यवहारातून सरकारला 620 कोटी एवढा मुद्रांक शुल्क प्राप्त झाला आहे. मागील वर्षी मिळालेल्या मुद्रांक शुल्कापेक्षा यंदा 20 टक्के जास्त मुद्रांक शुल्क मिळाला आहे.

2 thoughts on “फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!”

Leave a Comment