आजचे कांदा बाजार, पहा आज 09 एप्रिल रोजी काय मिळतोय दर..!

आजचे कांदा बाजार भाव दि.09 एप्रिल 2022 वार – शनिवार

या लेखात आपण आज 09 एप्रिल वार – शनिवार (Saturday) रोजीच्या कांदा बाजार भावाची माहिती पाहणार आहोत. आज कांद्याची किती आवक आली? आणि कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर काय आहे अशी सविस्तर माहिती आपण आकडेवारीच्या स्वरूपात पाहणार आहोत (Kanda Bajar Bhav 09-04-2022 Saturday).

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज (Daily) बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आज दि.09 एप्रिल वार – शनिवारचे कांदा बाजार भाव (Kanda Bajar Bhav 09 April 2022)..

हे पण वाचा – बाप रे ! 2 लाख 70 हजार रुपयांचा एक आंबा, भारतातील ‘या’ शेतकऱ्याने केली जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती..!

आजचे ताजे कांदा बाजार भाव दि.09 एप्रिल 2022

(1) लासलगाव  :
दि. 09 एप्रिल 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4550 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 900
सर्वसाधारण दर – 700

(2) येवला  :
दि. 09 एप्रिल 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6800 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 797
सर्वसाधारण दर – 600

(3) पुणे – पिंपरी  :
दि. 09 एप्रिल 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 26 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 950

(4) पुणे – खडकी  :
दि. 09 एप्रिल 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 22 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 900
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 1100

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.. धन्यवाद..

Leave a Comment