पहा आज 14 मार्च रोजी कांद्याला काय मिळतोय दर..!

सर्व शेतकरी मित्रांना Read Marathi तर्फे नमस्कार, आज या लेखात आपन बघणार आहोत आजचे ताजे कांदा (Kanda) बाजार भाव..

आज 14 मार्च रोजी कांद्याची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला? त्या सोबतच बघणार आहोत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत (Kanda Bajar Bhav 14-03-2022 Monday)…..

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत… चला तर मग जाणून घेऊया Live Kanda Bajar Bhav..

आजचे ताजे कांदा बाजार भाव (Kanda Bajar Bhav 14-03-2022 Monday)…

(1) सातारा :
दि. 14 मार्च 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 236 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1250

(2) मुंबई – कांदा बटाटा मार्केट :
दि. 14 मार्च 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 19177 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1300
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1500

(3) मनमाड :
दि. 14 मार्च 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6000 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1190
सर्वसाधारण दर – 1000

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

Kanda Bajar bhav 14 March 2022 Monday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Comment