आजचे कांदा बाजार भाव, पहा आज 14 एप्रिलचा भाव..!

आजचे कांदा बाजार भाव दि.14 एप्रिल 2022 वार – गुरुवार

मित्रांनो, या लेखात आपण आज 14 एप्रिल वार – गुरुवार (Thursday) रोजीच्या कांदा बाजार भावाची माहिती पाहणार आहोत. आज कांद्याची किती आवक आली? आणि कमीत कमी (Minimum) दर, जास्तीत जास्त (Maximum) दर व सर्वसाधारण (General) दर काय आहे अशी सविस्तर माहिती देखील आपण आकडेवारीच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत..(Kanda Bajar Bhav 14-04-2022 Thursday).

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे.. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आज दि.14 एप्रिल वार – गुरुवारचे कांदा बाजार भाव (Kanda Bajar Bhav 14-04-2022 Thursday)..

हे पण वाचा – बाप रे ! शेतकर्‍याने अडीच एकरात घेतले तब्बल 18 लाखांचे उत्पन्न; ‘या’ पिकाची केली शेती..!

आजचे ताजे कांदा बाजार भाव दि.14 एप्रिल 2022 वार – गुरुवार | Kanda Bajar Bhav

(1) खेड – चाकण  :
दि. 14 एप्रिल 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 350 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1050
सर्वसाधारण दर – 900

(2) राहता :
दि. 14 एप्रिल 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1863 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 750

(3) कोल्हापूर  :
दि. 14 एप्रिल 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3314 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 800

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

आजचे कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav 14 April 2022 Thursday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या..धन्यवाद.

Leave a Comment