कांदा : अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर आता पहा काय मिळतोय कांद्याला दर..!

आजचे कांदा बाजार भाव दि.15 मार्च 2022 | Kanda Bajar Bhav 15-03-2022 Tuesday

सर्व शेतकरी मित्रांना Read Marathi तर्फे नमस्कार..
मित्रांनो, मागील आठवड्यात अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यामूळे राज्यातील काढणीला आलेल्या पिकांना याचा मोठा फटका बसला. विशेष म्हणजे कांदा पिकाचे यात मोठे नुकसान झाले, अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर कांद्याला काय दर मिळेल असा प्रश्न बर्‍याच शेतकर्‍यांना पडला होता. त्यासाठी आपण आज 15 मार्च रोजी कांद्याची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि कांद्याला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत (Kanda Bajar Bhav 15-03-2022 Tuesday)

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत (Live Kanda Bajar Bhav)…

हे आहे आजचे ताजे कांदा बाजार भाव (15-03-2022)

(1) अहमदनगर  :
दि. 15 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2989 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1050

(2) नागपूर  :
दि. 15 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1000 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 1100
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1325

(3) नाशिक  :
दि. 15 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 17400 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 350
जास्तीत जास्त दर – 1183
सर्वसाधारण दर – 950

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

Kanda Bajar bhav 15 March 2022 Tuesday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Comment