आजचा कांद्याचा भाव आणि आवक, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील दर..!

सर्व शेतकरी मित्रांना Read Marathi तर्फे नमस्कार, मित्रांनो या लेखात आपन आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत…(Live Kanda Bajar Bhav).. आज 18 मार्च रोजी कांद्याची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि कांद्याला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत. (Kanda Bajar Bhav 18-03-2022 Friday)…

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव (18-03-2022)..

आजचे कांदा बाजार भाव दि.18 मार्च 2022 वार – शुक्रवार

(1) पुणे  :
दि. 18 मार्च 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6071 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 900

(2) खेड-चाकण :
दि. 18 मार्च 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 250 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1300

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Comment