कांद्याचे भाव उतरले? पहा आजचा कांद्याचा भाव..!

(महत्वाचे – मित्रांनों, या पोस्टच्या Thumbnail Photo वर आणि मुख्य Title वर आमच्या एका सहकाऱ्याकडून चुकून कांद्याचे या शब्दाऐवजी कायद्यांचे हा शब्द लिहिला गेला, चूक लक्षात येताच त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे, या चुकीसाठी आम्ही आमच्या वाचकांची माफी मागतो)

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला उतरती कळा लागल्याचं आपण पाहत आहोत. राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता, त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच खूप नुकसान झालं. हे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी कांद्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना होती, पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली दिसत आहे, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामूळे कांद्याची काही भागात निर्यात होत नसल्यामुळे कांद्याची मागणी कमी झाल्याचं दिसतय, त्यामूळे कांद्याची मोठी घसरण सुरू आहे. या लेखात आपण आजचे कांद्याचे दर आणि आवक बाबत माहिती घेणार आहोत..

हे पण वाचा

शेतमाल कमी भावात विकू नका, ‘या’ योजनेचा लाभ घेऊन मिळवा चांगला भाव..!

आपल्या शेतमालाला सध्या काय दर (rate) मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव..(Kanda Bajar Bhav 19-03-2022 Saturday)..

आजचे कांदा बाजार भाव दि.19 मार्च 2022 वार – शनिवार | Kanda Bajar Bhav 19-03-2022 Saturday

(1) नागपूर  :
दि. 19 मार्च 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 20 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1350

(2) कोल्हापूर :
दि. 19 मार्च 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 7424 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1200

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav 19-03-2022 Saturday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद..

Leave a Comment