आज कांद्याची घसरण की वाढ? जाणून घ्या आजचे कांदा बाजार भाव..!

सर्व शेतकरी मित्रांचे Read Marathi न्यूज वेबसाइट वर खूप खूप स्वागत, मित्रांनो या लेखात आजचे ताजे कांदा बाजार भाव आपण पाहणार आहोत. आज 21 मार्च रोजी कांद्याची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि कांद्याला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे आपन जाणून घेणार आहोत.(Kanda Bajar Bhav 21-03-2022 Monday)…

मित्रांनो, गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत असताना आपण पाहत आहोत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे. हे कमी झालेले दर अजून किती दिवस असेच राहणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कांद्याचा दर आज काय आहे? घसरला की वाढ झाली? हे आपण बघणार आहोत.

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.

चला तर मग जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव |Kanda Bajar Bhav 21-03-2022 Monday

(1) लासलगाव  :
दि. 21 मार्च 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 20,000 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 852
सर्वसाधारण दर – 700

(2) सातारा  :
दि. 21 मार्च 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 473 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1000

(3) मुंबई – कांदा बटाटा मार्केट  :
दि. 21 मार्च 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 16,101 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200

(4) राहता :
दि. 21 मार्च 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3582 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 850

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment