कांद्याने केला वांदा : आज मिळतोय ‘हा’ भाव..!

गेल्या आठवड्याभरापासून कांद्याने शेतकर्‍यांचा वांदा केला आहे. महिन्याभरापूर्वी कांद्याला मिळत असलेला 2800 ते 3000 रुपये प्रति क्विंटलचा दर एकदमच 100 ते 1200 वर येऊन ठेपला. शेतकर्‍यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी फिरले, त्यामूळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. लवकरात लवकर कांद्याच्या दरांमध्ये सुधारणा होईल अशी आशा शेतकर्‍यांना आहे. (Kanda Bajar Bhav 22-03-2022 Tuesday)..

आजच्या कांदा बाजाराचा जर विचार केला तर आज परिस्थिती कालपेक्षा काही वेगळी नाही, आज राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये 100 ते 1200 रुपये प्रती क्विंटल भाव बघायला मिळत आहे जो की शेतकर्‍यांना परवडणारा नाहीये. आज नाशिक जिल्ह्यातील देवळा बाजार समितीत हा भाव मिळत आहे. राज्यातील कोणत्या बाजार समितीत आज काय भाव मिळत आहे याची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

आजचे ताजे कांदा बाजार भाव दि.22 मार्च 2022 वार – मंगळवार

(1) पुणे  :
दि. 22 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 17680 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 850

(2) सातारा  :
दि. 22 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 301 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 1150

(3) राहता :
दि. 22 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3747 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 850

आजचे सर्व ताजे (Live) कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या.. धन्यवाद

Leave a Comment