कांद्याच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सारखी घसरण होत आहे. त्यामूळे आता कांद्याचे भाव केव्हा दिशा बदलतील? या प्रश्नाचं उत्तर शेतकरी शोधतांना दिसतोय. एक महिन्या अगोदर कांद्याला 3 हजार प्रती क्विंटलचा दर मिळत होता, त्यामध्ये आता प्रचंड घसरण झाली आहे. या मिळणार्या कवडीमोल भावाने शेतकर्यांचा शेतीला लावलेला खर्चही भरून निघत नाहीये. आता फक्त शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा आहे. त्यासाठी आज कांद्याच्या दरात काय बदल झाला? दरवाढ झाली की घसरण? हे तपासण्यासाठी आपण आजचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत. (What about onions today? Rise or fall? See today’s onion prices ..!)
कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत आज (23 मार्च रोजी) 20,750 क्विंटलची आवक आली आहे, येथील सर्वसाधारण दर – 700 रुपये आहे आणि जास्तीत जास्त दर – 899 रुपये मिळाला आहे तर कमीत कमी दर 400 रुपये आहे.
चला तर मग जाणून घेऊया राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आलेली आवक, सर्वसाधारण दर, कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर याबद्दल माहिती. (Kanda Bajar Bhav 23-03-2022 Wednesday)..
आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

(Today’s Kanda Bajar Bhav 23-03-2022)
शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या.. धन्यवाद