आजच्या कांदा बाजार भावात बदल? पहा तुमच्या जिल्ह्यातील कांद्याचे भाव..!

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत बदल होत आहे, मागील 15 दिवसात कांद्याचा भाव झपाट्याने घसरला आहे. त्यामूळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना एकदमच झटका बसला आहे. आता शेतकऱ्यांना फक्त कांदा बाजारात होणार्‍या बदलाची अपेक्षा आहे. त्यामूळे कांदा बाजारात दररोज काय बदल होत आहे हे शेतकर्‍यांना माहित असायला हवं म्हणून आपण आज जिल्हानिहाय कांद्याची आवक आणि दर याची माहिती पाहणार आहोत.(Today we are going to look at the district wise onion arrivals and prices.)

आपल्या शेतमालाला सध्या काय दर (Price) मिळत आहे हे सर्व शेतकरी (Farmers) बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे… दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. (Kanda Bajar Bhav 24-03-2022 Thursday)..

चला तर मग आज या लेखात जाणून घेऊया राज्यातील जिल्हानिहाय कांदा बाजार माहिती.. (District wise Kanda Bajar Bhav Thursday)..

आजचे जिल्हानिहाय कांदा बाजार भाव दि. 24-03-2022 वार – गुरुवार

(1) नाशिक  :
दि. 24 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 25050 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 233
जास्तीत जास्त दर – 911
सर्वसाधारण दर – 750

(2) अहमदनगर  :
दि. 24 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3527 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 850

(3) पुणे  :
दि. 24 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 13533 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 825
जास्तीत जास्त दर – 1263
सर्वसाधारण दर – 1045

आजचे सर्व ताजे जिल्हानिहाय कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

(Live Kanda Bajar Bhav 24-03-2022 Thursday)

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या. धन्यवाद.

Leave a Comment