आजचे कापूस बाजारभाव दि.01/01/2022 वार – शनिवार

आजचे कापूस बाजारभाव दि.01/01/2022 वार – शनिवार | Kapus Bajar Bhav 01/01/2022

सर्व शेतकरी बांधवांना ReadMarathi.Com तर्फे नवीन वर्षाच्या लाख-लाख शुभेच्छा… या लेखात आपन आज दि.01/01/2022 वार – शनिवार रोजीचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत. कोणत्या बाजार समितीत किती आवक आली? आणि तेथील कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेऊया…

शेती ब बाजारभाव अपडेट आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा आणि आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करा..

चला तर मग बघुया नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कापसाला काय दर मिळत आहे…

आजचे कापूस बाजारभाव दि.01/01/2022 वार – शनिवार | Kapus Bajar Bhav 01/01/2022

(1) राळेगाव
दि. 01/01/2022 वार – शनिवार
शेतमाल – कापूस
आवक – 4500 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 8600
जास्तीत जास्त दर – 9500
सर्वसाधारण दर – 9350

(2) हिंगोली
दि. 01/01/2022 वार – शनिवार
शेतमाल – कापूस
आवक – 80 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 5950
जास्तीत जास्त दर – 9150
सर्वसाधारण दर – 9050

हे पण वाचा
सोयाबीन : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मिळतोय एवढा दर
आज कांदा बाजारभाव दि.01/01/2022 वार – शनिवार

(3) किनवट
दि. 01/01/2022 वार – शनिवार
शेतमाल – कापूस
आवक – 345 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 8850
जास्तीत जास्त दर – 9000
सर्वसाधारण दर – 8945

(4) अकोला
दि. 01/01/2022 वार – शनिवार
शेतमाल – कापूस
आवक – 206 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8800
जास्तीत जास्त दर – 8900
सर्वसाधारण दर – 8850

(5) देऊळगाव राजा
दि. 01/01/2022 वार – शनिवार
शेतमाल – कापूस
आवक – 1500 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8900
जास्तीत जास्त दर – 9560
सर्वसाधारण दर – 9250

(6) पुलगाव
दि. 01/01/2022 वार – शनिवार
शेतमाल – कापूस
आवक – 1850 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 9675
सर्वसाधारण दर – 9100

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment