आजचे कापूस बाजार भाव 06 एप्रिल 2022 वार – बुधवार

सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार… या लेखात आपन आजच्या कापूस बाजार भावाची माहिती घेणार आहोत.(Kapus Bajar Bhav 06-04-2022 Wednesday).

आज दि.06 एप्रिल 2022 वार – बुधवार रोजी कापसाची कोणत्या बाजार समितीत किती आवक आली? आणि जास्तीत जास्त दर, कमीत कमी दर आणि सर्वसाधारण दर काय आहे? अशी सविस्तर माहिती देखील आपण बघणार आहोत.

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे कापूस बाजार भाव (Today’s Live Kapus Bhav 06-04-2022 Wednesday)..

हे पण वाचा – मराठवाड्यात सोयाबीनचे भाव वाढले, पहा आज 06 एप्रिल रोजीचा सोयाबीन बाजार भाव..!

आजचे कापूस बाजार भाव दि.06 एप्रिल 2022 वार – बुधवार | Kapus Bajar Bhav 06-04-2022

(1) परभणी  :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 150 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 9600
जास्तीत जास्त दर – 12450
सर्वसाधारण दर – 12200

(2) वर्धा  :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 300 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8500
जास्तीत जास्त दर – 12500
सर्वसाधारण दर – 10000

(3) सिंदी (सेलू) :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 1863 क्विंटल
जात – लांब स्टेपल
कमीत कमी दर – 9000
जास्तीत जास्त दर – 12780
सर्वसाधारण दर – 11740

सर्व ताजे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कापूस बाजार भाव

Kapus Bajar Bhav 06-04-2022 Wednesday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment