आजचे कापूस बाजार भाव 09 मार्च, पहा आज काय मिळतोय दर ..!

सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार, मित्रांनो या लेखातच्या माध्यमातून आपण आजचा (09 मार्चचा) कापूस दर जाणून घेणार आहोत..(Kapus Bajar Bhav 09-03-2022 Wednesday)..

आज (09 मार्च रोजी) कापसाची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला? त्या सोबतच बघणार आहोत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाला (Cotton) कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत..

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे कापूस बाजार भाव..

आजचे कापूस बाजार भाव दि.09 मार्च 2022 वार – बुधवार | Kapus Bajar Bhav 09-03-2022 Wednesday

आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाची 300 क्विंटल आवक आली आहे, कापसाचा प्रकार हा लोकल आहे. येथे जास्तीत जास्त दर 10,310 रुपये मिळाला आहे, कमीत कमी दर – 9000 तर सर्वसाधारण दर 9500 रुपये आहे..

पुढची बाजार समिती आहे – जळगाव जिल्ह्यातील जामनेर बाजार समिती, या बाजार समितीत कापसाची 33 क्विंटल आवक आली आहे, या ठिकाणचा जास्तीत जास्त दर 9690 रुपये आहे, कमीत कमी दर – 7500 तर सर्वसाधारण दर 9640 रुपये मिळाला आहे…

सर्व कापूस बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कापूस बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment