आजच्या कापूस भावात बदल? पहा आज 09 एप्रिल रोजी काय मिळतोय भाव..!

आजचे कापूस बाजार भाव 09 एप्रिल 2022 वार – शनिवार

शेतकरी मित्रांनो नमस्कार… या लेखात आपन आजच्या कापूस बाजार भावाची माहिती घेणार आहोत. आज दि.09 एप्रिल 2022 वार – शनिवार रोजी कापूस दरांमध्ये काय बदल झाले? हे तपासण्यासाठी कोणत्या बाजार समितीत किती आवक आली? जास्तीत जास्त दर, कमीत कमी दर व सर्वसाधारण दर काय आहे? अशी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ…(Kapus Bajar Bhav 09-04-2022 Saturday)..

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे कापूस बाजार भाव (Live Cotton Rates 09-04-2022 Saturday)

हे पण वाचा –

आजचे कापूस बाजार भाव दि.09 एप्रिल 2022 वार – शनिवार | Kapus Bajar Bhav

(1) जामनेर :
दि. 09 एप्रिल 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 35 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 10000
जास्तीत जास्त दर – 12000
सर्वसाधारण दर – 11300

(2) अमरावती  :
दि. 09 एप्रिल 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 225 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 9500
जास्तीत जास्त दर – 12150
सर्वसाधारण दर – 10825

(3) आर्वी :
दि. 09 एप्रिल 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 108 क्विंटल
जात – एच – 4 – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 10500
जास्तीत जास्त दर – 12000
सर्वसाधारण दर – 11000

हे पण वाचा – बाप रे ! 2 लाख 70 हजार रुपयांचा एक आंबा, भारतातील ‘या’ शेतकऱ्याने केली जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती..!

कापूस बाजार भाव दि.08 एप्रिल 2022 वार – शुक्रवार

(1) मनवत :
दि. 08 एप्रिल 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 2600 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 9300
जास्तीत जास्त दर – 12330
सर्वसाधारण दर – 12160

(2) अमरावती  :
दि. 08 एप्रिल 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 275 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 9500
जास्तीत जास्त दर – 12250
सर्वसाधारण दर – 10875

(3) आर्वी :
दि. 08 एप्रिल 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 114 क्विंटल
जात – एच – 4 – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 10500
जास्तीत जास्त दर – 12000
सर्वसाधारण दर -11000

(4) उमरेड :
दि. 08 एप्रिल 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 352 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 9000
जास्तीत जास्त दर – 12350
सर्वसाधारण दर – 12250

(5) सिंदी (सेलू) :
दि. 08 एप्रिल 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 170 क्विंटल
जात – लांब स्टेपल
कमीत कमी दर – 10000
जास्तीत जास्त दर – 12500
सर्वसाधारण दर – 11360

(6) परभणी  :
दि. 08 एप्रिल 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 280 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 9600
जास्तीत जास्त दर – 12300
सर्वसाधारण दर – 12100

(7) पुलगाव  :
दि. 08 एप्रिल 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 1700 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8500
जास्तीत जास्त दर – 12500
सर्वसाधारण दर – 9750

Live Kapus Bajar Bhav

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment