आज कापसाला मिळतोय ‘हा’ दर…

आजचे कापूस बाजारभाव दि.10/01/2022 वार – सोमवार | Kapus Bajar Bhav 10/01/2022 Monday

सर्व शेतकरी बांधवांना ReadMarathi.Com तर्फे नमसकार… मित्रांनो, ReadMarathi.Com ला शेतकरी बांधवांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल शेतकरी बांधवांचे मनापासून आभार…

आज आपन या पोस्ट मध्ये आज दि.10/01/2022 वार – सोमवारचे ताजे कापूस बाजारभाव पाहणार आहोत. आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कापसाची किती आवक आली आणि त्या ठिकाणी कमीत कमी दर व जास्तीत जास्त दर काय मिळाला? हे आपन बघणार आहोत…(Todays Live Kapus Bajar Bhav 10/01/2022)

शेतमालाचे ताजे बाजारभाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आजचे कापूस बाजारभाव दि.10/01/2022 वार – सोमवार | Kapus Bajar Bhav 10/01/2022 Monday

(1) हिंगोली (Hingoli) :
दि. 10/01/2022 (वार – सोमवार )
शेतमाल – कापूस
आवक – 38 क्विंटल
जात – ——-
कमीत कमी दर – 9500
जास्तीत जास्त दर – 9650
सर्वसाधारण दर – 9575

हे पण वाचा

(2) परभणी :
दि. 10/01/2022 (वार – सोमवार )
शेतमाल – कापूस
आवक – 500 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8900
जास्तीत जास्त दर – 9685
सर्वसाधारण दर – 9625

(3) देऊळगाव राजा (बुलढाणा):
दि. 10/01/2022 (वार – सोमवार )
शेतमाल – कापूस
आवक – 3000 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 9000
जास्तीत जास्त दर – 9730
सर्वसाधारण दर – 9550

शेतकरी मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपन आज दि.10/01/2022 वार – सोमवारचे ताजे कापूस बाजारभाव बघितले आहे. आज 4 वाजेपर्यंत फक्त 3 बाजार समित्यांचेच बाजारभाव ऑनलाइन अपडेट झाले आहे. कापसाचे नवीन बाजारभाव अपडेट झाल्यानंतर आपल्या वेबसाइट वर पब्लीश करण्यात येईल…. धन्यवाद… (Todays Live Kapus Bajar Bhav 10/01/2022 Monday)

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment