आजचे कापूस बाजारभाव 10-12-2021 वार – शुक्रवार

राज्यातील आजचे कापूस बाजारभाव 10-12-2021 वार – शुक्रवार | Kapus Bajar Bhav 10-12-2021 friday

मित्रांनो, या लेखात आपन आजचे ताजे कापसाचे बाजारभाव दिले आहे…

राज्यातील कापसाच्या दरामध्ये नेमकी किती चढ उतार झाली हे आपन जाणून घेणार आहोत. अजून भरपूर शेतकरी बांधवांनी आपला कापूस विकलेला नाही, अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसात कापसाची दिशा नेमकी काय असेल? असा प्रश्न नेहमी सतावत असतो. कापसाचे ताजे भाव नेहमी जाणून घेण्यासाठी Read Marathi चा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कापसाची किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

राज्यातील आजचे कापूस बाजारभाव 10-12-2021 वार – शुक्रवार | Kapus Bajar Bhav 10-12-2021 friday

(1) हिंगोली :
आवक – 165 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8200
सर्वसाधारण दर – 8100

(2) देऊळगाव राजा (बुलढाणा) :
आवक – 1000 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8400
सर्वसाधारण दर – 8300

(3) वर्धा :
आवक – 850 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8200
जास्तीत जास्त दर – 8400
सर्वसाधारण दर – 8300

(4) हिंगणघाट :
आवक – 7000 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 7865
जास्तीत जास्त दर – 8500
सर्वसाधारण दर – 8000

इथे पहा – आजचे सोयाबीन बाजार भाव 10-12-2021

(5) सिंदी :
आवक – 60 क्विंटल
जात – लांब स्टेपल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8420
सर्वसाधारण दर – 8170

(6) मनवत :
आवक – 2500 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7900
जास्तीत जास्त दर – 8321
सर्वसाधारण दर – 8260

(7) अकोला (बोरगावमंजू):
आवक – 123 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8450
सर्वसाधारण दर – 8400

(8) सिरोंचा :
आवक – 100 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 6000
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 6300

(9) राळेगाव :
आवक – 6000
जात – —
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8200
सर्वसाधारण दर – 8150

(10) किनवट :
आवक – 179 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 7775
जास्तीत जास्त दर – 8000
सर्वसाधारण दर – 7900

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद..

Leave a Comment