कापूस : आज ‘या’ जिल्ह्यात कापसाला मिळतोय 10,560 रुपये दर, पहा तुमच्या जिल्ह्याचा बाजार भाव..!

सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार, मित्रांनो या लेखात आपन आजच्या कापूस बाजार भावाची माहिती घेणार आहोत. आज दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी कापसाची किती आवक आली आणि जास्तीत जास्त दर कोणत्या बाजार समितीत मिळाला याची आपन माहिती घेणार आहोत.आज राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला साडे दहा हजाराच्या च्या पुढे दर मिळाला तर काही बाजार समित्यांमध्ये 10 हजाराच्या पुढे दर मिळत आहे. (Kapus Bajar Bhav 11-02-2022 Friday)…

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Read Marathi WhatsApp Contact

आज (दि.11 फेब्रुवारी) वर्धा जिल्ह्यातील सिंदी (सेलू) बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त 10,560 रुपये दर मिळाला, कमीत कमी दर 8800 रुपये होता तर सर्वसाधारण दर 10,250 मिळाला. येथे कापसाची 2772 क्विंटल आवक आली होती. याच जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीत सुद्धा चांगला दर मिळाला, या बाजार समितीत जास्तीत जास्त दर 10,511 मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत देखील कापसाला चांगला दर मिळाला, या बाजार समितीत जास्तीत जास्त दर 10,325 रुपये मिळाला. येथे 2700 क्विंटल आवक आली होती. कमीत कमी दर 8400 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,210 रुपये होता.

आजचे सर्व जिल्हानिहाय ताजे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कापूस बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद…

Leave a Comment