‘या’ बाजार समितीत कापूस 10,700 रुपये, पहा कुठे मिळाला हा दर..!

सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार, मित्रांनो या लेखातच्या माध्यमातून आपण आजचा (11 मार्चचा) कापूस दर जाणून घेणार आहोत..

आज (11 मार्च रोजी) कापसाची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला? त्या सोबतच बघणार आहोत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत..(Kapus Bajar Bhav 11-03-2022 Friday)…

‘या’ बाजार समितीत कापूस 10,700 रुपये

शेतकरी मित्रांनो, अजून पण बर्‍याच शेतकरी कापूस दर 11 हजारापर्यंत जाईल या उद्देशाने कापसाची साठवणूक करून ठेवलेली आहे. कापूस हळूहळू का होईना त्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. आजच्या बाजार भावाचा जर विचार केला तर आज कापसाला 10,700 रुपये दर मिळाला आहे, वर्धा जिल्ह्यातील सिंदी (सेलू) या बाजार समितीत हा दर मिळाला आहे. येथे कापसाची 2321 क्विंटल आवक आली होती, लांब स्टेपल प्रकारचा हा कापूस आहे. येथे आलेल्या कापसाचा कमीत कमी दर 9000 होता, जास्तीत जास्त दर 10,700 तर सर्वसाधारण दर 10,300 मिळाला आहे…

आजचे कापूस बाजार भाव दि.11 मार्च 2022

(1) देऊळगाव राजा  :
दि. 11 मार्च 2022 (वार – शुक्रवार )
शेतमाल – कापूस
आवक  – 300 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 10,000
जास्तीत जास्त दर – 10,410
सर्वसाधारण दर – 10,200

(2) पारशिवनी  :
दि. 11 मार्च 2022 (वार – शुक्रवार )
शेतमाल – कापूस
आवक  – 590 क्विंटल
जात – एच  – 4 – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 9900
सर्वसाधारण दर – 9550

(3) जामनेर :
दि. 11 मार्च 2022 (वार – शुक्रवार )
शेतमाल – कापूस
आवक  – 18 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 7522
जास्तीत जास्त दर – 9685
सर्वसाधारण दर – 9635

आजचे सर्व ताजे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कापूस बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment