आजचे कापूस बाजारभाव 13/12/2021 वार – सोमवार

आजचे कापूस बाजारभाव 13/12/2021 वार – सोमवार | Kapus Bajar Bhav 13/12/2021 Monday

राज्यातील कापसाच्या दरामध्ये नेमकी किती चढ उतार झाली हे आपन जाणून घेणार आहोत. अजून भरपूर शेतकरी बांधवांनी आपला कापूस विकलेला नाही, अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसात कापसाची दिशा नेमकी काय असेल? असा प्रश्न नेहमी सतावत असतो. कापसाचे ताजे भाव नेहमी जाणून घेण्यासाठी Read Marathi चा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कापसाची किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

आजचे कापूस बाजारभाव 13/12/2021 वार – सोमवार | Kapus Bajar Bhav 13/12/2021 Monday

(1) परभणी :
दि. 13/12/2021
आवक – 500 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8451
सर्वसाधारण दर – 8395

(2) हिंगोली :
दि. 13/12/2021
आवक – 305 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8250
सर्वसाधारण दर – 8125

(3) जामनेर (जळगाव) :
दि. 13/12/2021
आवक – 33 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 6520
जास्तीत जास्त दर – 7950
सर्वसाधारण दर – 7300

(4) यावल (जळगाव) :
दि. 13/12/2021
आवक – 110 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 5870
जास्तीत जास्त दर – 6690
सर्वसाधारण दर – 6470

आजचे कापूस बाजारभाव 13/12/2021 वार – सोमवार | Kapus Bajar Bhav 13/12/2021 Monday

(5) देऊळगाव राजा :
दि. 13/12/2021
आवक – 1500 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8400
सर्वसाधारण दर – 8300

(6) पुलगाव :
दि.13/12/2021
आवक – 3450 क्विंटल
जात – मध्यम स्तेपल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8685
सर्वसाधारण दर – 8350

हे पण वाचा

पीएम किसान योजनेत मोठा बदल,…अन्यथा एकही हप्ता मिळणार नाही…

(7) मनवत :
दि. 13/12/2021
आवक – 2500 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8410
सर्वसाधारण दर – 8300

(8) राळेगाव :
दि. 13/12/2021
आवक – 6000 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8425
सर्वसाधारण दर – 8350

(9) सेलु :
दि. 13/12/2021
आवक – 1200 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8195
जास्तीत जास्त दर – 8385
सर्वसाधारण दर – 8345

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment