कापूस : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मिळतोय कापसाला चांगला दर..!

सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार, मित्रांनो या लेखात आपन आजच्या कापूस बाजार भावाची माहिती घेणार आहोत. आज दि.14 फेब्रुवारी 2022 रोजी कापसाची किती आवक आली आणि जास्तीत जास्त दर कोणत्या बाजार समितीत मिळाला याची आपन माहिती घेणार आहोत.(Kapus Bajar Bhav 14-02-2022 Monday)…

आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कापसाला चांगला दर मिळत आहे. आज आपण बाजार समिती नुसार दर न बघता थेट जिल्ह्यांनुसार बघणार आहोत. आज राज्यातील वर्धा जिल्ह्यात कापसाला इतर जिल्ह्यांतील बाजार समित्यांपेक्षा चांगला दर मिळत आहे. त्या सोबतच परभणी जिल्ह्यातही चांगला बाजार भाव मिळाला आहे.(Today’s Live Kapus Bajar Bhav)…

कापसाचे सविस्तर बाजार भाव बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

आजचे कापूस बाजार भाव

दररोजचे ताजे बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Read Marathi WhatsApp Contact

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद…

Leave a Comment