राज्यातील तीन वाजे पर्यंतचे ताजे कापूस बाजारभाव दि. 15/12/2021 वार- बुधवार

आज दि. 15/12/2021 रोजी राज्यातील तीन वाजे पर्यंतचे ताजे कापूस बाजारभाव | Kapus Bajar Bhav 15/12/2021

राज्यातील कापसाच्या दरामध्ये नेमकी किती चढ उतार झाली हे आपन जाणून घेणार आहोत. अजून भरपूर शेतकरी बांधवांनी आपला कापूस विकलेला नाही, अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसात कापसाची दिशा नेमकी काय असेल? असा प्रश्न नेहमी सतावत असतो. कापसाचे ताजे भाव नेहमी जाणून घेण्यासाठी Read Marathi चा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कापसाची किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

चला तर मग जाणून घेऊया आजचे (वार-बुधवार) कापूस बाजार भाव….

आज दि. 15/12/2021 रोजी राज्यातील तीन वाजे पर्यंतचे ताजे कापूस बाजारभाव | Kapus Bajar Bhav 15/12/2021

(1 ) किनवट (नांदेड) :
दि. 15/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 699 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 7920
जास्तीत जास्त दर – 8200
सर्वसाधारण दर -8125

( 2) कळमेश्वर (नागपूर) :
दि. 15/12/2021
शेतमाल – कापूस
आवक -3433 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8350
सर्वसाधारण दर -8150

हे पण वाचा

( 3) देऊळगाव राजा (बुलढाणा) :
दि. 15/12/2021
शेतमाल – कापूस
आवक -2500 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7800
जास्तीत जास्त दर – 8395
सर्वसाधारण दर -8150

(4 ) परभणी
दि. 15/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 450 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8355
सर्वसाधारण दर -8150

दिनांक. 13/12/2021 वार – सोमवारचे कापूस बाजार भाव खाली दिलेले आहे…

(1) परभणी :
दि. 13/12/2021
आवक – 500 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8451
सर्वसाधारण दर – 8395

(2) हिंगोली :
दि. 13/12/2021
आवक – 305 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8250
सर्वसाधारण दर – 8125

(3) जामनेर (जळगाव) :
दि. 13/12/2021
आवक – 33 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 6520
जास्तीत जास्त दर – 7950
सर्वसाधारण दर – 7300

(4) यावल (जळगाव) :
दि. 13/12/2021
आवक – 110 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 5870
जास्तीत जास्त दर – 6690
सर्वसाधारण दर – 6470

Leave a Comment