कापूस बाजारभाव : राज्यातील आजचे 3 वाजेपर्यंतचे बाजारभाव दि. 18/12/2021 वार – शनिवार

राज्यातील आजचे 3 वाजेपर्यंतचे कापूस बाजारभाव दि. 18/12/2021 वार – शनिवार | Kapus Bajar Bhav 18/12/2021

मित्रांनो, आजच्या या लेखात आपन राज्यातील ताजे कापूस बाजारभाव बघणार आहोत… राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपला कापूस विकलेला नाही. येणाऱ्या दिवसात कापूस दर वाढतील असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. त्यामूळे शेतकरी टप्प्याटप्प्याने आपल्या गरजे नुसार कापूस विकत आहे. त्यामुळे असे शेतकरी बाजार भावांविषयी नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर ताजे बाजार भाव अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…Kapus Bajar Bhav 18/12/2021

चला तर मग जाणून घेऊया… आजचे कापूस बाजार भाव ( दि.18/12/2021 वार – शनिवार )

राज्यातील आजचे ताजे कापूस बाजारभाव दि. 18/12/2021 वार – शनिवार | Kapus Bajar Bhav 18/12/2021

(1) राळेगाव
दि. 18/12/2021
शेतमाल – कापूस
आवक -6000 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर -8425
सर्वसाधारण दर -8350

(2) देऊळगाव राजा
दि. 18/12/2021
शेतमाल – कापूस
आवक -1000 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर -8490
सर्वसाधारण दर -8350

(3) हिंगोली
दि. 18/12/2021
शेतमाल – कापुस
आवक – 140क्विंटल
जात – —–
कमीत कमी दर – 8055
जास्तीत जास्त दर -8250
सर्वसाधारण दर – 8152

हे पण वाचा

(4) अकोला
दि. 18/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 45क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8150
जास्तीत जास्त दर -8200
सर्वसाधारण दर -8175

(5) अकोला(बोरगावमंजू)
दि. 18/12/2021
शेतमाल – कापूस
आवक -132 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर -8600
सर्वसाधारण दर -8400

(6) मनवत :
दि. 18/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 3000 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7875
जास्तीत जास्त दर – 8490
सर्वसाधारण दर – 8380

(7) पुलगाव :
दि. 18/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 3750 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर -7900
जास्तीत जास्त दर – 8751
सर्वसाधारण दर – 8400

मित्रांनो, हे आजचे 3 वाजेपर्यंतचे बाजारभाव दिलेले आहे. जस जसे बाजारभाव ऑनलाइन अपडेट होतील तसे वेबसाइटवर भाव अपडेट करण्यात येतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी…

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment