राज्यातील आजचे कापूस बाजारभाव दि.20/12/2021 वार- सोमवार

आजचे कापूस बाजारभाव दि.20/12/2021 वार- सोमवार | Kapus Bajar Bhav 20/12/2021

मित्रांनो, आजच्या या लेखात आपन राज्यातील ताजे कापूस बाजारभाव बघणार आहोत… राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपला कापूस विकलेला नाही. येणाऱ्या दिवसात कापूस दर वाढतील असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. त्यामूळे शेतकरी टप्प्याटप्प्याने आपल्या गरजे नुसार कापूस विकत आहे. त्यामुळे असे शेतकरी बाजार भावांविषयी नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर ताजे बाजार भाव अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…Kapus Bajar Bhav 20/12/2021

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील WhatsApp बटनावर क्लिक करा

राज्यातील आजचे कापूस बाजारभाव | Kapus Bajar Bhav 20/12/2021

(1) राळेगाव
दि. 20/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 3000क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 7800
जास्तीत जास्त दर -8365
सर्वसाधारण दर -8275

(2)देऊळगाव राजा
दि. 20/12/2021
शेतमाल – कापुस
आवक – 1000 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर -8436
सर्वसाधारण दर – 8250

हे पण वाचा

(3) किनवट
दि. 20/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 1205क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 7650
जास्तीत जास्त दर -8200
सर्वसाधारण दर -8100

(4)अकोला
दि. 20/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 162 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर -8300
जास्तीत जास्त दर -8400
सर्वसाधारण दर -8350

(5) पुलगाव
दि. 20/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 3850क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर -8250
सर्वसाधारण दर -8300

(6) हिंगोली
दि. 20/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 225 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8055
जास्तीत जास्त दर – 8255
सर्वसाधारण दर – 8155

(7) काटोल
दि.20/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 210 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8250

(8) हिमायतनगर
दि. 20/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 46 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 7700
जास्तीत जास्त दर – 7800
सर्वसाधारण दर – 7750

कालचे कापूस बाजारभाव दि.19/12/2021 वार – रविवार

(1) कळमेश्वर :
दि.19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 1360 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8500
सर्वसाधारण दर – 8300

(2) भद्रावती :
दि. 19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 77 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8150

(3) वरोरा :
दि. 19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 569 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7700
जास्तीत जास्त दर – 8421
सर्वसाधारण दर – 8200

(4) वरोरा माढेली :
दि. 19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 665 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7600
जास्तीत जास्त दर – 8411
सर्वसाधारण दर – 8005

(5) वरोरा खांबाडा :
दि. 19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 153 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8400
सर्वसाधारण दर – 8200

(6) भिवापूर :
दि. 19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 550 क्विंटल
जात – लांब स्टेपल
कमीत कमी दर – 8260
जास्तीत जास्त दर – 8610
सर्वसाधारण दर – 8435

(7) वरोरा शेगाव :
दि. 19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 101 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8400
सर्वसाधारण दर – 8300

(8) नरखेड :
दि. 19/12/2021
शेतमाल – कापूस
आवक – 170 क्विंटल
जात – नं.1
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8400
सर्वसाधारण दर – 8200

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment