आजचे 3 वाजेपर्यंतचे कापूस बाजार भाव दि.28/01/2022

आजचे कापूस बाजार भाव दि.28/01/2022 (Kapus Bajar Bhav 28/01/2022 Friday)…

सर्व शेतकरी बांधवांचे ReadMarathi.Com मध्ये स्वागत.. या पोस्ट मध्ये आपन आज 3 वाजेपर्यंत कापसाला काय दर मिळाला? आणि आज आवक किती आली? हे आपन पाहणार आहोत.

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत..

चला तर मग जाणून घेऊया आज दि.28/01/2022 वार – शुक्रवारचे 3 वाजेपर्यंतचे कापूस बाजार भाव (Kapus Bajar Bhav Today 28/01/2022)…

आजचे कापूस बाजार भाव दि.28/01/2022 (Kapus Bajar Bhav 28/01/2022)…

(1) राळेगाव :
दि. 28/01/2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक – 3700 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 9000
जास्तीत जास्त दर – 10095
सर्वसाधारण दर – 10,000

(2) जामनेर (जळगाव) :
दि. 28/01/2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक – 19 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 9025
जास्तीत जास्त दर – 9355
सर्वसाधारण दर – 9342

(3) हिंगोली :
दि. 28/01/2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कापूस
आवक – 46 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 9600
जास्तीत जास्त दर – 9750
सर्वसाधारण दर – 9675

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद….

Leave a Comment