Mhada Flat Price

Mhada Flat Price : म्हाडाची घरे स्वस्तात मस्त म्हणून ओळखली जातात. सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत ही घरे सोडतीच्या माध्यमातून विकली जातात. अलीकडेच पुण्याच्या 5863 एवढ्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या घरांच्या किमती नेमक्या किती असतील? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या सोडतीत मंडळाने प्रथमच चार टेरेस फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या सोडतीमधील या घरांची किंमत 1 कोटी 11 लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाकडून ऑक्टोबरमध्ये काढण्यात येणार्‍या लॉटरीतील घरांच्या किमती 10 लाखांपासून ते 42 लाखांपर्यंत असू शकतात, अशी माहिती सोशल मीडिया वर मिळाली आहे.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा माहिती