अरे वा! म्हाडाची घरं पाहून तुम्ही व्हाल खुश, कमी किंमतीत मिळणार्‍या घरांचा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा..!

MHADA Lottery 2023 : मुंबईमध्ये राहणार्‍या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. समोरील महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात मुंबई म्हाडा लॉटरी (Mumbai Mhada Lottery 2023) काढण्यात येणार आहे. आता लवकरच मुंबईच्या नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जर तुम्ही म्हाडाच्या घरासाठी नोंदणी (MHADA House Lottery Registration) केली असेल तर तुम्हाला घर मिळणार आहे. मुंबई मंडळात 4 हजार घरे आहेत. या 4 हजार घरांपैकी काही घरे गोरेगाव टेकडी परिसरातील आहे. गोरेगाव टेकडी परिसरातील घरांची संख्या 2 हजार 600 एवढी आहे.

महत्त्वाचं म्हणजे कमी व अल्प उत्पन्न गट असलेल्यांसाठी या घरांचे बांधकाम होत आहे. यामध्ये घरांची किंमत वेग वेगळ्या उत्पन्न गटांसाठी वेग वेगळी आहे. यात सर्वात कमी उत्पन्न असलेल्या गटातील घरांची किंमत जवळपास 35 लाख असल्याचं जाणकार सांगत आहे. तेच जर हाऊसिंग मार्केट मध्ये या घरांची किंमत जर बघितली तर 70 लाख असल्याचं बोललं जात आहे. नेमकी ही म्हाडाची घरे आतमध्ये कशी दिसतात? असा प्रश्न सध्या बर्‍याच जणांना पडला आहे. त्यासाठी याठिकाणी आपण म्हाडाचे घर (MHADA House) कसे दिसते याचा एक व्हिडिओ खाली पाहणार आहोत. Mumbai Mhada Lottery Registration 2023.

पहा म्हाडाचे घर कसे दिसते | MHADA Lottery 2023

मुंबई म्हाडा लॉटरी (Mumbai Mhada Lottery 2023) मार्च महिन्यात काढली जात असून गोरेगावच्या टेकडी परिसरात अल्प उत्पन्न असलेल्या गटासाठी 1 हजार 947 घरे बांधली जात आहे. या घरांची किंमत जवळपास 35 लाख रुपये एवढी आहे. मुंबई या हाय टेक शहरात घरांच्या किंमती खूपच असल्याने सामान्य माणसाला मुंबईत घर घेता येत नाही. पण मुंबई म्हाडाच्या (Mumbai Mhada Lottery) मदतीने घर मिळवून आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा? आणि कागदपत्रे
येथे क्लिक करून पहा

अलीकडेच म्हाडाच्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये म्हाडाचे घर कसे दिसते हे सगळं दाखवलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

व्हिडिओ पहा

म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा? आणि कागदपत्रे
येथे क्लिक करून पहा