MHADA LOTTERY 2023 : म्हाडा महाराष्ट्र सरकारचे एक मंडळ आहे. ज्याला मराठीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण असं म्हणतात. म्हाडाला (MHADA) इंग्रजीमध्ये म्हाडा म्हणतात ज्याचा इंग्रजीत लाँग फॉर्म MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY असा होतो. या मार्फत राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात घरे दिली जातात. (MHADA MUMBAI LOTTERY 2023)..
MHADA Lottery information in Marathi
म्हाडा अंतर्गत पात्र अर्जदारांना लॉटरीच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नानुसार घरे दिली जातात. आणि या घरांची किंमत सरासरी 14 लाख ते 5 कोटी रुपये या दरम्यान असते. याठिकाणी म्हाडा म्हणजे काय? (What is MHADA in Marathi?) आणि म्हाडा कशासाठी काम करते? याची माहिती तुम्हाला मिळाली आहे. त्यासोबत म्हाडाच्या घरांची किंमत किती असते? याची देखील माहिती बघितली आहे. किंमतीबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक कर शकता..
येथे वाचा – अरे वा! म्हाडाची घरं पाहून तुम्ही व्हाल खुश, कमी किंमतीत मिळणार्या घरांचा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा..!
आणि विशेष म्हणजे आपले हक्काचे घर मिळवण्यासाठी म्हाडा लॉटरीसाठी (MHADA lottery 2023) अर्ज करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. त्यासाठी काय लक्षात ठेवावे यासाठी ही महत्वाची माहिती वाचा.