म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा?

Mhada Lottery Online Application : म्हाडाचे घर मिळावे असं अनेक जण स्वप्न घेऊन अर्ज करतात. कारण म्हाडाच्या घरांच्या किंमती खूप कमी असतात. ही घरे सर्व सामान्यांना परवडेल अशी असतात. त्यामुळे अनेक लोक म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याचे प्रयत्न करत असतात. पण अनेकांना घरासाठी अर्ज कसा करावा? याची माहिती नसते. त्यामूळे आपण अर्ज कुठे व कसा करावा? याची माहिती जाणून घेणार आहोत.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांनी फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी अर्जदाराने www.housing.mhada.gov.in आणि www.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!