रहस्यमय तलाव ! टाळी वाजवताच पाणी वाढू लागते, निसर्गाचा चमत्कार असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..!

रहस्यमय तलाव (Mysterious lake in Marathi)

निसर्ग हा सार्वभोम आहे. निसर्गाला आपन सर्वश्रेष्ट मानतो. आणि ते स्वाभाविक पण आहेत. मानव असो वा अन्य प्राणी सर्वांना जिवन जगण्यासाठी निसर्गावरच अवलंबून रहावे लागते.
काही ठिकानी निसर्गाची पूजा-अर्चना केली जाते. निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार आपल्याला वेगवेगळ्या ठिकानी पाहायला मिळतात. भारतासह जगात बऱ्याच ठिकानी असे ठिकाणे आहेत की जे मानवाला विचार करायला भाग पाडतात. मानवासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टी आपल्याला फक्त निसर्गातच बघायला मिळतात. जगात असे अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत की ज्यांचा उलगडा अजून पर्यंत शास्त्रज्ञ करु शकलेले नाही. (Mysterious lake in Marathi)

आज अशाच एका ठिकाणा बद्दल आपन माहिती घेणार आहोत. वास्तविक, हे स्थान एक तलाव आहे.
हा तलाव झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात आहे. ह्या तलावाला दलाई कुंड म्हणून ओळखले जाते. या तलावाचे रहस्य भूगर्भशास्त्रज्ञांना देखील समजलेले नाही. या तलावा समोर टाळी वाजवली की या तलावाचे पाणी उकळत असल्या सारखे दिसते. तलावाचे पाणी स्वतः च वाढू लागते.

या तलावा जवळ दरवर्षी यात्रा भरते. अंघोळीसाठी लोक दुरवरुन येतात. या तलावाच्या भिंती काॅक्रिटच्या आहेत. या रहस्यमय तलावाच्या जवळच दलाही गोसाईन नावाच्या देवाचे स्थान आहे. पूजा करण्यासाठी लोक दर रविवारी येथे येत असतात. या तलावात अंघोळ केल्याने त्वचेचे आजार नाहीसे होतात. असं येथील लोकांचे म्हणने आहे. 

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

One thought on “रहस्यमय तलाव ! टाळी वाजवताच पाणी वाढू लागते, निसर्गाचा चमत्कार असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..!

Leave a Reply

Your email address will not be published.