इंटरनेट वर या चार गोष्टी कधीही सर्च करु नका..!

जग दिवसेंदिवस डिजिटल होत असताना डिजिटल युगातील समस्या देखील वाढतच आहे. फ्रॉड चे प्रमाण खुप वाढले आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे आपल्याला या समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मोबाइल वर ऑनलाइन बँकेचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे काहींना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी काही गोष्टी विचारत घेणे गरजेचे आहे. (never search these things on the internet in marathi)

इंटरनेट वर काय सर्च करु नये (What not to search on the internet)

(1) Don’t search How to make money online? ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? : पैसे कमावण्यासाठी कष्टा शिवाय पर्याय नाही हे सर्वांनाच माहिती असते पण काही लोक झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेले असतात. त्यांची लवकरात लवकर श्रीमंत व्हायची इच्छा असते. अशा प्रकारच्या लोकांची खुप मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असते. ते इंटरनेट वर ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग? किंवा झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग अशा किवर्डचा वापर करत असतात. मग अशा प्रकारचे लोक काही फसव्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्या कडून हे लोक सॉफ्टवेअर, बोगस डिजिटल प्रोडक्ट्स विकत घेत असतात किंवा त्यांनी सांगितलेली रक्कम भरत असतात. अशा पध्दतीने काही कंपन्यांकडून फसवणूक केली जाते.

never search these things on the internet in marathi

(2) कस्टमर केयर नंबर सर्च करु नये (Do not search for customer care numbers)


काही लोक सिम कार्ड कंपनी, ऑनलाइन सेवा पुरवनारी कंपनी किंवा एखाद्या बँकेच्या कस्टमर केयरचा नंबर इंटरनेट वर सर्च करत असतात. इंटरनेट कडून मिळलेल्या रिजल्ट मध्ये कस्टमर केयर नंबर देणारी वेबसाइट अधिकृत आहे की नाही? हे न तपासता मिळालेल्या नंबर वर संपर्क करता. काही फ्रॉड कंपन्यांनी इंटरनेट वर जाहिरात चालवलेली असते त्यामुळे त्या कंपन्यांची जाहिरात टॉप 5 रिजल्ट मध्ये रँक करत असते. आणि आपन त्या कंपन्यांकडून नंबर घेऊन कॉल करत असतो. अशा परिस्थितीत आपल्या समस्या सोडवण्यासाठी जास्तीच्या पैशांची मागणी करण्याची शक्यता असते त्यामुळे आपन फसल्या जाण्याची शक्यता असते.

(3) अॅप सर्च करु नये (don’t search app on the internet)


कोणत्याही अॅपची आपल्याला गरज पडली असेल तर आपन ते अॅप फक्त प्ले स्टोर वरुन घेतले पाहिजे. कारण इंटरनेट वर सर्च केले तर ते आपल्याला Apk फ़ाईलचे अॅप देण्याची शक्यता जास्त असते. Apk अॅप हे आपल्या मोबाइलसाठी सुरक्षित नसतात. अॅप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोरचाचं वापर करावा.

(4) अश्लील वीडियो (Don’t search Porn videos on the internet)


अलीकडे तरुणांना लागलेले सर्वात मोठे वेसन आहे.
यामुळे युवकांचे खुप नुकसान होते. कामात व अभ्यासात मन न लागण्याचे हे प्रमुख कारण असू शकते. त्यासाठी लहान भाऊ असेल किंवा कोणीही त्यांच्या मोबाइलच्या ब्राउझर मध्ये अश्लील वर रिस्ट्रीक्ट करणे गरजेचे आहे.

हे पण वाचा

बाप रे ! एवढ्या संपत्तीची मालक आहे श्रद्धा कपूर

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment