सरकारचा मोठा निर्णय; आता शहरातील या लोकांना मिळणार हक्काचे घर; पहा कामाची बातमी..!

जर तुम्ही मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे, केंद्र सरकार आता शहरात राहणार्‍या मध्यम वर्गातील लोकांसाठी किफायतशीर दरात घर (Affordable Flats) देणार आहे. त्यामुळे आता मध्यम वर्गातील लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शहरात राहणार्‍या मध्यम वर्गातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकार नवीन हाऊसिंग स्कीम (New Housing Scheme) घेऊन येत आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी..

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

केंद्र सरकारने मध्यमवर्गासाठी पहिल्यांदाच असा मोठा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. आता त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. केंद्र सरकारकडून नवीन हाऊसिंग स्कीमवर (New Housing Scheme) जलदगतीने काम करण्यात येत आहे. अशी माहिती गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खात्याचे सचिव मनोज जोशी यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी भारताला विकसीत राष्ट्र बनवण्यासाठी आणि 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्र महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या गृह योजनेच्या माध्यमातून शहरातील मध्यम वर्गातील लोकांना स्वस्त दरात घरे (Cheap Home) मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे आता शहरात राहणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईकरांनो! आता मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत उपलब्ध होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

असे तयार होणार स्वस्त घरे (Cheap Homes)

सध्या देशात सगळीकडेच गृहनिर्माण खूपच महागले आहे. घर बांधणे खूपच अवघड काम झाले आहे. आणि त्यापेक्षाही शहरी भागात सदनिका, फ्लॅट खरेदी करणे अवघड झाले आहे. शहरात फ्लॅटच्या किंमती भरमसाठ वाढल्याने मध्यमवर्गाला घर खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे शहरातील मध्यमवर्गाला स्वस्तात घर मिळवून देण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, आता देशामध्ये तब्बल 2 कोटी घरे बांधण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी (बिल्डर) त्यांच्या प्रकल्पामध्ये कमीत कमी 15 टक्के स्वत घरे (Cheap Homes) बांधण्याचे आवाहन जोशी यांच्याकडून करण्यात आले आहे. शहरामधील पायाभूत सुविधा मजबूत करण्याकरिता चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून राज्यांना तब्बल 20 हजार कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खुशखबर! मुंबईत सिडकोचे घर फक्त 22 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती

Leave a Comment