आता कांद्या विषयी शेतकऱ्यांच्या मनात ‘ही’ भीती, पहा आज काय आहे दर..!

दिवसेंदिवस कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडत आहे. अगोदर अवकाळी व गारपिटीने त्यानंतर प्रचंड दर घसरणीमूळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अस असताना परत एकदा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च एंड व साप्ताहिक सुट्ट्या एकत्र आल्यामूळे नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कामकाज बंद आहे. त्यामूळे शेतकर्‍यांचा कांदा एका ठिकाणी पडून राहिला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामूळे आता वाढत्या उन्हामुळे कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत असल्याचं दिसत आहे. (Now farmers have ‘this’ fear in their minds about onions, see what is the rate today)…

हे पण वाचा – बाप रे ! 2 लाख 70 हजार रुपयांचा एक आंबा, भारतातील ‘या’ शेतकऱ्याने केली जगातील सर्वात महागड्या आंब्याची शेती..!

पहा आजचे कांदा बाजार भाव

आज कांद्याची किती आवक आली? आणि कमीत कमी दर (Minimum Rates), जास्तीत जास्त दर(Maximum Rates) व सर्वसाधारण दर (General Rates) काय आहे हे आपण आकडेवारीच्या स्वरूपात पाहणार आहोत.

आजचे कांदा बाजार भाव दि.31 मार्च 2022 वार – गुरुवार | Kanda Bajar Bhav 31-03-2022 Thursday

(1) खेड – चाकण  :
दि. 31 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1000 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1000

(2) पुणे  :
दि. 31 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8126 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 950

(3) मुंबई – कांदा बटाटा मार्केट  :
दि. 31 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 9874 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200

(4) पुणे – खडकी  :
दि. 31 मार्च 2022 (वार – गुरुवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 21 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1300

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या.. धन्यवाद

Leave a Comment