बाप रे… पोलिसांनी शोधलं 51 वर्षा पूर्वी हरवलेलं पॉकेट, पहा पुढे काय झालं?

Written by Shekhar Dandge : वस्तू हरवणे तसे साहजिकच, आणि एकदा एखादी वस्तू हरवली म्हणजे ती वस्तू आता विसराच म्हणून समजा. हरवल्या नंतरही वस्तू आहे तश्या स्वरूपात सापडणे म्हणजे देवच पावला म्हणा. old money pocket in Marathi

पोलिसांनी शोधलं 51 वर्षापूर्वी हरवलेलं पाकीट (old money pocket found in America in Marathi)

असच घडलं आहे अमेरिकेतील एका व्यक्ती सोबत. त्या व्यक्तीचे पॉकेट(wallet) 51 वर्षा पूर्वी हरवले होते, ते त्याला परत मिळाले. त्यात महत्वाची कागदपत्रे आणि driving license पण होते. विशेष म्हणजे ते पाकीट घरीच हाताने बनवले आहे.

हे पण वाचा

ही घटना अमेरिकेच्या कॅन्सस राज्यात घडली असल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीचे पाकीट 1970 मध्ये हरवले होते, तेव्हा पोलिसांनी शोध घेतला असता ते मिळाले नाही. पण आता ते पाकीट पोलिसांच्या हाती लागल्याने त्यातील कागद पत्रांच्या आधारे पोलिसांनी व्यक्तीला संपर्क करून पॉकेट दिले.

पण तरीही त्या व्यक्तीने थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे असे म्हणणे आहे की पोलिसांनी जर तेव्हाच पॉकेट शोधण्यासाठी थोडे अजून प्रयत्न केले असते तर ते तेव्हाच मिळाले असते. अशी माहिती न्यूयॉर्क पोस्टने दिली आहे.

अश्या नव नवीन रोचक माहिती मिळविण्यासाठी Read Marathi च्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Comment