या ठिकाणी कांदा 4500 रुपये क्विंटल, पहा आजचे संपूर्ण कांदा बाजार भाव..!

कांदा केव्हा वांदा करेल याचा काही नेम नाही, ही म्हण यावर्षी खरी ठरली आहे. कांद्याचा हंगाम सुरू झाला तेव्हा कांद्याला 3000 ते 3500 रुपये क्विंटल असा दर मिळत होता. पण अचानक कांद्याची तीव्र घसरण झाल्यामूळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहेत.

सध्या राज्यात कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. 200 ते 500 रुपये क्विंटल हा दर शेतकऱ्यांना अजिबातच परवडणारा नाहीये. ही परिस्थिती बर्‍याच दिवसांपासून असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एक ते दीड महिन्यांपासून घसरलेल्या दरांमध्ये थोडीशी देखील सुधारणा झाली नसल्याने आता शेतकर्‍यांनी दर वाढीची अपेक्षाच सोडली असल्याचं वाटतय. अशी आपल्या राज्यातील स्थिती आहे, पण इतर राज्यांमध्ये कांद्याला बरा दर मिळत आहे.(Onion at this place Rs 4500 per quintal, see today’s full onion market price)

शेती विषयक महत्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

या ठिकाणी मिळतोय कांद्याला 4500 रुपये क्विंटल भाव

या ठिकाणी कांद्याला 4500 रुपये भाव हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल आणि हा भाव नेमका कुठे मिळतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल पण शेतकरी मित्रांनो हे खरं आहे. केरळ राज्यातील बाजार पेठेमध्ये कांद्याला 4500 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. केरळच नाही तर इतर राज्यामध्ये देखील कांद्याला बरा भाव मिळत आहे.

बिहार राज्यात कांद्याला कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे, याच राज्यातील किशनगंज जिल्ह्यात कांद्याला कमीत कमी दर 1850 रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर 2000 रुपये क्विंटल असा मिळाला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश राज्यात देखील कांद्याला चांगला दर मिळत आहे.

येथे वाचा – शेतकर्‍यांनो ! पाऊस आला रे आला, पहा महाराष्ट्रात मॉन्सून कधी?

खाली पहा राज्यातील आजचे ताजे कांदा बाजार भाव – 17 मे 2022

(1) खेड – चाकण  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 225 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 800

(2) सातारा  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 311 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 900
जास्तीत जास्त दर – 1100
सर्वसाधारण दर – 1000

(3) राहता :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4495 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1100
सर्वसाधारण दर – 750

(4) कोल्हापूर  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5143 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1000

(5) मुंबई – कांदा बटाटा मार्केट  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 11853 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1100
सर्वसाधारण दर – 850

(6) जुन्नर – आळेफाटा  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 7926 क्विंटल
जात – चिंचवड
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1250
सर्वसाधारण दर – 700

(7) कराड  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 99 क्विंटल
जात – हालवा
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1400

(8) सोलापूर  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 16272 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 600

(9) जळगाव  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1873 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 680
सर्वसाधारण दर – 500

(10) पंढरपूर  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 683 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 700

(11) नागपूर  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2000 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 950

(12) भुसावळ  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 165 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 1000

(13) यावल :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1120 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 550
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 680

(14) पुणे :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6743 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 800

(15) पुणे – खडकी  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 20 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 900

(16) पुणे – पिंपरी  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 17 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 900

(17) पुणे – मोशी  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 494 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 600

(18) कामठी :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 30 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1100

(19) कल्याण  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3 क्विंटल
जात – नं.1
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1100

(20) कल्याण  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3 क्विंटल
जात – नं.2
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 900
सर्वसाधारण दर – 850

(21) कल्याण  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3 क्विंटल
जात – नं.3
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 500
सर्वसाधारण दर – 450

(22) येवला – आंदरसूल :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 50
जास्तीत जास्त दर – 851
सर्वसाधारण दर – 550

(23) नाशिक  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2333 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1050
सर्वसाधारण दर – 700

(24) लासलगाव  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 11400 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1340
सर्वसाधारण दर – 850

(25) मालेगाव – मुंगसे :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 16000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 950
सर्वसाधारण दर – 650

(26) कळवण :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 14500 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 850

(27) मनमाड  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1064
सर्वसाधारण दर – 700

(28) सटाणा  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 11760 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 50
जास्तीत जास्त दर – 1150
सर्वसाधारण दर – 750

(29) कोपरगाव :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4272 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 650

(30) पिंपळगाव बसवंत  :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 23750 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 350
जास्तीत जास्त दर – 1530
सर्वसाधारण दर – 950

(31) पिंपळगाव (ब) – सायखेडा :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1533 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 241
जास्तीत जास्त दर – 900
सर्वसाधारण दर – 711

(32) देवळा :
दि. 17 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5150 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1130
सर्वसाधारण दर – 950

येथे वाचा – सोयाबीन बियाणे महागण्याची शक्यता, पहा किती रुपयांनी महागणार बियाणे..!

अजून काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव ऑनलाइन अपडेट करण्याचे काम चालू आहे, थोड्या वेळाने पुन्हा भेट देऊन नवीन अपडेट झालेले आजचे Live कांदा बाजार भाव तुम्हाला पाहता येईल..धन्यवाद..

Leave a Comment