कांद्याच्या भावात निम्म्याने घट; मात्र येत्या काळात परिस्थिती बदलण्याचे चित्र, पहा आजचे दर..!

शेअर करा

Read Marathi Online : कामठी बाजार समितीत 22 जून रोजी (बुधवारी) कांद्याला चांगला दर मिळाला होता. या बाजार समितीत जास्तीत जास्त 3 हजार तर सर्व साधारण दर 2800  मिळाला होता. त्यामूळे येथून पुढे अजून सुधारणा होईल अशी आशा शेतकर्‍यांना लागली होती. पण कामठी बाजार समिती मधील दर काही वेगळेच बघायला मिळाले. आज या बाजार समितीत कांद्याच्या दरात बुधवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. (Onion prices fall by half; But the picture is that the situation will change in the near future)…

येथे वाचा  – शेतकऱ्यांनो जीव महत्वाचा; विजांपासून वाचण्यासाठी हे ॲप करणार मदत, वाचा संपूर्ण माहिती..!

आज येथे जास्तीत जास्त दर 1400 रुपये मिळाला आहे तर सर्वसाधारण दर 1200 रुपये आहे. बुधवारी याच समितीत 3 हजार असा दर मिळाला होता. जरी सध्याच्या काळात कांदा बाजारात दर मनासारखे मिळत नसले तरी येत्या काळात मात्र दरात वाढ होणार असल्याची शक्यता क्रिसिल रिसर्च द्वारे वर्तवली गेली आहे. त्यामूळे निश्‍चित येत्या काळात दर वाढीचा लाभ शेतकर्‍यांना मिळेल अशी आशा आहे.

आज कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती दर मिळाला याची सविस्तर माहिती खाली आकडेवारीच्या स्वरूपात दिलेली आहे.

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे? हे सर्व शेतकरी बांधवांना नेहमीच माहिती असायला हवं. म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे Live कांदा बाजार भाव – 24 जून 2022 वार – शुक्रवार…

येथे वाचा  – शेतकर्‍यांनो ! गाईची ही जात देते सर्वात जास्त दूध; शेतीसाठी जोडधंदा म्हणून करा पालन..!

आजचे कांदा बाजार भाव दि.24 जून 2022 वार – शुक्रवार | Aajche Kanda Bajar Bhav

(1) खेड – चाकण :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 225 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1250

(2) कोल्हापूर  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2061 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1800
सर्वसाधारण दर – 1200

(3) पुणे :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6027 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1100

(4) पुणे – खडकी  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1000

(5) पुणे – पिंपरी  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 18 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1100

(6) पुणे – मोशी  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 162 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 850

(7) कामठी :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 35 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200

(8) कल्याण  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3 क्विंटल
जात – नं.1
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1500

(9) येवला  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 10000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1225

(10) येवला – आंदरसूल :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1250

(11) लासलगाव  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 12350 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1551
सर्वसाधारण दर – 1250

(12) देवळा :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5100 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 175
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1150

(13) मनमाड  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3500 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1450
सर्वसाधारण दर – 1100

(14) चांदवड  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6200 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1616
सर्वसाधारण दर – 950

(15) पैठण  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2600 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1750
सर्वसाधारण दर – 1500

(16) कळवण  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5800 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1775
सर्वसाधारण दर – 1350

(17) लासलगाव – निफाड  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1970 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 401
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1300

(18) मुंबई – कांदा बटाटा मार्केट  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 9492 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1350

(19) मंगळवेढा  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 63 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1000

(20) जुन्नर – आळेफाटा  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5827 क्विंटल
जात – चिंचवड
कमीत कमी दर – 1200
जास्तीत जास्त दर – 1850
सर्वसाधारण दर – 1500

(21) सोलापूर  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6603 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 2200
सर्वसाधारण दर – 1000

(22) धुळे  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 603 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1160
सर्वसाधारण दर – 850

(23) उस्मानाबाद  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1350

(24) भुसावळ  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 18 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 1000

(25) अमरावती – फळ आणि भाजीपाला  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 560 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 900
सर्वसाधारण दर – 500

(26) मालेगाव – मुंगसे :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 9000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 310
जास्तीत जास्त दर – 1388
सर्वसाधारण दर – 1200

(27) पिंपळगाव बसवंत  :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 20250 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1705
सर्वसाधारण दर – 1450

(28) राहता :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 9482 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1450

(29) उमराणे :
दि. 24 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 10500 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 751
जास्तीत जास्त दर – 1900
सर्वसाधारण दर – 1350

आजचे (24 जून) कांदा बाजार भाव अपडेट करण्याचे काम चालू आहे...

Leave a Reply

Your email address will not be published.