कांद्याला 30 रुपये प्रति किलो भाव मिळालाच पाहिजे; शेतकऱ्यांचे कॉमेंट्स आंदोलन सुरू, पहा आजचे कांदा बाजार भाव..!

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडलेल्या अवस्थेत ‘जैसे थे’ आहे, त्यामूळे शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज आता फेडायचे कसे? हा मोठा प्रश्न काही शेतकर्‍यांसमोर उभा आहे. असं असताना आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी मात्र या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतय. त्यामूळे कांदा उत्पादक शेतकरी वर्गातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता यावर उपाय म्हणून आपला प्रश्न आमदार, खासदार आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकर्‍यांनी कॉमेंट्स आंदोलन सुरू केले आहे. (Onions should fetch Rs 30 per kg; Farmers’ “Comment Movement” started, see today’s onion market prices)

या कॉमेंट्स आंदोलनामध्ये आपलं मत आमदार, खासदार आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी सोशल मीडियाचा वापर करत आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी सोशल मीडिया वर केलेल्या पोस्ट वर “कांद्याला 30 रुपये प्रति किलो दर मिळून द्यावा” अशी कॉमेंट करून आता शेतकरी कॉमेंट्स आंदोलनात सहभागी होत आहे. हे कॉमेंट्स आंदोलन प्रभावी ठरेल असं मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे..

कॉमेंट्स आंदोलन शेतकर्‍यांकडून सुरू

कॉमेंट्स आंदोलनात आता शेतकरी सहभाग घेऊ लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेज वर असलेल्या एका विडिओ वर एका शेतकर्‍यांने कॉमेंट करून “कांद्याला 30 रुपये प्रति किलो भाव मिळालाच पाहिजे” अस मत व्यक्त केलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल असा विश्वास शेतकर्‍यांना आहे.

आजचे ताजे कांदा बाजार भाव दि.24 मे 2022 वार – मंगळवार | Kanda Bajar Bhav 24-05-2022 Tuesday

(1) खेड – चाकण  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 250 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1100
सर्वसाधारण दर – 900

(2) सातारा  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 117 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1100
सर्वसाधारण दर – 800

(3) कोल्हापूर  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4285 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1000

(4) मुंबई – कांदा बटाटा मार्केट  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 11072 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 1000

(5) नांदूरा :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 750 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 450
सर्वसाधारण दर – 450

(6) राहता :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2008 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 850

(7) कराड  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 249 क्विंटल
जात – हालवा
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1200

(8) पंढरपूर  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 522 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 900

(9) भुसावळ  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 122 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 1000

(10) पुणे :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 9167 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 850

(11) पुणे – खडकी  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 13 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 950

(12) पुणे – पिंपरी  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 16 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1000

(13) पुणे – मोशी  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 392 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 900
सर्वसाधारण दर – 550

(14) कामठी :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1100

(15) चंद्रपूर – गंजवड :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 796 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1000
सर्वसाधारण दर – 800

(16) येवला – आंदरसूल :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1001
सर्वसाधारण दर – 700

(17) लासलगाव  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 9975 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1361
सर्वसाधारण दर – 850

(18) कळवण  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8500 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1001

(19) मनमाड  :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3500 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1092
सर्वसाधारण दर – 700

(20) देवळा :
दि. 24 मे 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4003 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1250
सर्वसाधारण दर – 1000

अजून काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव ऑनलाइन अपडेट करण्याचे काम चालू आहे, थोड्या वेळाने पुन्हा भेट देऊन नवीन अपडेट झालेले कांदा बाजार भाव तुम्हाला पाहता येईल..धन्यवाद.

3 thoughts on “कांद्याला 30 रुपये प्रति किलो भाव मिळालाच पाहिजे; शेतकऱ्यांचे कॉमेंट्स आंदोलन सुरू, पहा आजचे कांदा बाजार भाव..!”

  1. हो 30 रूपये भाव मिळालाच पाहिजे कारण खच॔ त्या प्रमाणात होतो

    Reply
  2. हो 30 रु भाव मिळालाच पाहिजे कारण खर्च खूप होतो

    Reply

Leave a Comment