काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल..!

Mhada Flats

Mhada Flats : अलीकडे शासकीय यंत्रणेच्या वापराने कामे न करता प्रशासकीय यंत्रणा तसेच जनता यांच्यामध्ये अशी सर्व कामे खाजगी कंपन्या तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून (एजन्सी) करून घेण्याचे प्रकार सर्वच शासकीय खात्यामध्ये वाढत चालले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी सुद्धा याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या घरांची (Mhada Flats) विक्री करण्यासाठी नागपूरमधील एक … Read more

सिडकोची तब्बल 30 हजार घरे; पहा नवी मुंबईत कोणत्या भागात किती दर?

navi mumbai 2 bhk flat

नवी मुंबई : मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा दसरा सन रियल इस्टेट (Real Estate Mumbai) क्षेत्रासाठी चांगला गेला. यंदा दसरा सणाच्या मुहूर्तावर घर विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचं विकासक सांगत आहेत. त्यामुळे आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी सुद्धा भरभराटीची जाणार, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात नवी मुंबई शहरामध्ये (navi mumbai 2 bhk … Read more

एवढ्या नागरिकांना पाहिजे म्हाडाचे घर; या तारखेला होणार ड्रॉ.. पहा सोडतीचे वेळापत्रक..!

Mhada Lottery Pune

Mhada Lottery Pune : म्हाडातर्फे पुणे विभागामधील जवळपास 5 हजार 863 एवढ्या सदनिकांची सोडत (Flat Lottery) काढली जाणार असून त्याकरिता 59 हजार 766 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. आणि ही सोडत याच महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची अशी महत्वाची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांच्याकडून मिळाली आहे. प्रमाणपत्रांची वेळेत पूर्तता न झाल्याने नागरिकांचा … Read more

खुशखबर! आता घ्या चॉईस फॉर्म भरून पाहिजे तिथे घर; पहा याठिकाणी मिळेल लाभ..!

Affordable Flats

आजकाल आपले एक अलिशान घर असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. पण सध्याच्या काळात प्रचंड वाढलेल्या घरांच्या किमतींमूळे बर्‍याच लोकांना घर विकत घेता येत नाही. मुंबईत टू-बीएचके घर (2 bhk flat Mumbai) कोटीच्या घरात गेले आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरील या किंमती असल्याने त्याला हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण आता सरकार सामान्यांना घर … Read more

बाप रे! ९९ वर्षांनंतर राहणार नाही तुमचा फ्लॅट? काय आहे हा विचित्र नियम, पहा अनुभवी लोकांचा सल्ला..!

Real Estate : मागील कित्येक वर्षांपासून देशभरामध्ये फ्लॅटची (Flat) खरेदी विक्री अगदी जोमात वाढली आहे. तरीही जास्तीत जास्त लोकांना जमिनीवर असलेले घर विकत घ्यायला आवडत आहे. परंतु सध्याच्या वाढत जाणाऱ्या महागाई कडे बघितले तर जमीन खरेदी करून त्या जमिनीवर घर बांधणे फारच कठीण झाले आहे. अशावेळी बजेटची कमतरता असल्यामुळे कित्येक लोक फ्लॅट खरेदी कराचा विचार … Read more

बाप रे! घर विकत घेण्यासाठी लोकांनी लावली रांग; घराची किंमत पाहून उडतील हौश..!

2 bhk flat in Pune

2 bhk flat in Pune : स्वतःच हक्काचं घर असायला पाहिजे, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. त्यामुळे घर विकत घेण्यासाठी बरीच लोक कर्ज घेत असतात, त्यांना दागिने गहाण ठेवावी लागतात, नोकर-व्यवसाय असून देखील काही लोकांना हक्काचे घर घेण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. कारण मुंबई सारख्या ठिकाणी वन बीएचके घर (1 BHK Flat Mumbai) सुद्धा प्रचंड … Read more

अरे व्वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर, फक्त वापरा ही ट्रिक..!

Home loan : आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. परंतु अलीकडे वाढत जाणाऱ्या घरांच्या किमतीकडे बघितले, तसेच कर्जाच्या हप्त्याकडे बघितले तर घर घेण्याचे कित्येक नागरिकांचे स्वप्न अपूर्णच राहते. परंतु तुम्ही तुमच्या हक्काचे घर (1 bhk Flat) आता अगदी बिनधास्तपणे घेऊ शकणार आहे. जर तुम्ही योग्य नियोजन करत असाल तर तब्बल एक … Read more

ठाण्यात टू-बीएचके घरांची जोरदार खरेदी; या भागाला लोकांची विशेष पसंती, पहा कामाची बातमी..!

2 bhk flat in Thane

2 bhk flat in Thane : ठाणे शहरात दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जवळपास 3200 पेक्षा जास्त घरांची विक्रमी विक्री झाली आहे. आणि चक्क 2200 कोटी रुपयांचा व्यवहार एका दिवसामध्ये झाल्याची माहिती ठाणे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याकडून मिळाली आहे. यात सर्वाधिक वन आणि टू-बीएचके (2 bhk flat in Thane) घरांना … Read more

दुप्पट फायदा! गृह कर्जाच्या विम्यामूळे होणार दुप्पट फायदा; नाही राहणार गृहकर्ज फेडण्याचे टेन्शन..!

Home Loan Insurance: आजच्या काळामध्ये गृह कर्जाच्या माध्यमातून आपण आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न सहजपणे साकार करू शकतो. तुम्हाला हे माहीतच असेल की, तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गृह कर्ज विम्याच्या माध्यमातून सुरक्षित करू शकता. यामुळे आता तुम्ही नसतानाही गृह कर्जाची जी काही परतफेड असेल ती अगदी वेळेवर होऊ शकते (Home loan insurance plans). चला तर आपण … Read more

मुंबईत ऑफर्सचा धमाका! फक्त 10 टक्के रक्कम भरून घेता येणार घर, पहा बातमी..!

2 bhk flat in mumbai

मुंबई : नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये मुंबईमध्ये एकूण 4594 एवढ्या मालमत्तांच्या खरेदी – विक्रीचे (flats in mumbai) व्यवहार झाले आहेत. नवरात्रीच्या काळात झालेल्या या व्यवहारांमूळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 435 कोटी एवढ्या रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये एकूण 334 एवढ्या मालमत्तांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 37 टक्के जास्त आहे. … Read more