कोरोना लस पुरवठ्या बाबत महाराष्ट्रावर अन्याय?

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास साडेचार लाख ऐक्टिव रुग्ण आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण असतांना इतर राज्यांच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वात कमी लस पुरवठा केला जात असल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. राजेश टोपे आज समाजमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की आपल्या राज्याला फक्त साडे सात लाख … Read more

ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरु, ४० दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल…

मुंबई : परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या वर केलेला 100 कोटी रु वसुलीचा आरोप आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वन मंत्री संजय राठोड या दोन घटनांमुळे महाविकास अघाडी सरकार विरोधकांच्या चांगलेच निशाण्यावर आले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आणि पक्षातील नेते मंडळींना विरोधकांचा खुपच सामना करावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल … Read more

सावधान ! मोबाइल मध्ये हे अॅप जर इंस्टाॅल असेल तर मोबाइल मधील सर्व माहिती होऊ शकते चोरी…!

Mobile phone

तंत्रज्ञान दिवसेंदिवस खुप बदलत आहे. नवनवीन टेक्नोलॉजी रोज मार्केट मध्ये येत आहे. पण ज्या प्रमाणे चांगल्या सुविधा देणाऱ्या गोष्टी उदयास येतात तेव्हा त्या अडचणी सुध्दा सोबत आणत असतात. मोबाइल या टेक्नोलॉजी बद्दल आपन चर्चा करणार आहोत. दिसायला खुप छोटी वाटणारी ही वस्तू खुप मोठ-मोठे काम काही सेकंदात करुन टाकते. त्यामुळे त्याचे महत्व देखील खुप आहे. … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर या गोष्टी करणे टाळा; डब्ल्यूएचओ..!

मुंबई : कोरोना आजार येऊन एक वर्ष उलटून गेले तरी कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या आणि नागरिकांमधील भीती काही कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर रुग्णसंख्या खुप झपाट्याने वाढली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे कोरोनाचे हॉटस्पोट जिल्हे म्हणुन समोर येत आहे. ही भयानक परिस्थीती लक्षात घेता कोरोनाचे हॉटस्पोट असलेल्या जिल्ह्यांत लॉकडाउन लावण्यात येत आहे. … Read more

पाकिस्तान सरकार ने घेतला मोठा निर्णय; भारता सोबत करणार अशा पध्दतीने आर्थिक व्यवहार..!

मुंबई : पाकिस्तान द्वारे होत असलेले दहशतवादी हल्ले व घुसखोरी या मुळे दोनही देशांच्या आर्थिक व्यवहारांवर याचा परिणाम होतांना दिसून येतो. देश स्वातंत्र्य झाल्यापासून जम्मु-काश्मिर या विषयावरुन भारत आणि पाकिस्तान वाद मिटण्याचे चिन्ह काही दिसत नाही. त्यामुळे याचा परिणाम थेट दोन्ही देशांच्या आर्थिक व्यवहारांवर पहायला मिळतो. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि जम्मु-काश्मिर ला विशेष राज्याचा दर्जा … Read more

MIDC महामंडळाच्या सर्वर वर सायबर हल्ला, 500 कोटींची केली मागणी..!

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची वेबसाइट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. महामंडळाच्या कार्यालयातील कंप्यूटर सुरू केल्यानंतर त्यात व्हायरस दिसून येत आहे, अशा परिस्थितीत जर सिस्टम मध्ये प्रवेश केला तर सर्व डाटा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे म्हणुन महामंडळाने आपल्या सर्व कार्यालयांना ऑनलाइन … Read more

अबब ! गॅस सिलेंडर मिळणार फक्त 119 रुपया मध्ये; 31 मार्च आहे शेवटची तारीख..

देशा मध्ये सध्या एलपीजी गॅस सिलेंडर चे भाव खुप वाढले आहे. सर्व सामान्यांना परवडत नसल्याने असंख्य परिवार चुलीकडे वळले आहे. अशा परिस्थितीमध्ये एका गॅस वर जर 700 रुपयांची बचत होत असेल तर ही सर्व सामान्यांसाठी खुप आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, 819 रुपयाचा असलेल्या गॅस वर 700 रुपयाचा कॅश बॅक मिळत आहे. हा कॅश बॅक गॅस … Read more

रिंकु राजगुरु ला मिळाली मोठी संधी, बॉलिवूड च्या या अभिनेत्या सोबत करणार काम..!

29 एप्रिल 2016 रोजी रिलीज झालेल्या सैराट सिनेमाने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. तरुणांमध्ये या सीनेमाचे विशेष आकर्षण दिसले. सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असलेले आर्ची आणि परशा महाराष्ट्रातील घरा-घरात पोहोचले. सर्वात महत्वाचं म्हणजे सिनेमामधील गानी खुप हिट झाली. Best T-shirt for men प्रोड्यूसर नागराज मंजूळे यांचा सैराट सिनेमा सर्वात लोकप्रिय ठरला. या सिनेमाचा एकुण चार करोड … Read more

रनवीर ने दिपिका सोबत शेअर केलेला फोटो होत आहे खुप वायरल…कारण !

बाॅलिवूड मधील लोक प्रिय जोडी रणवीर सिंग आणि दिपिका पादुकोन इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटो मुळे चर्चेत आले आहे, दोघे पण खुप दिवसांपासून चित्रपटात एकत्र दिसत नसले तरी त्यांची लोकप्रियता तशी कमी झालेली नाही. दिपिका सोबतचा एक फोटो नुकताच रनवीर सिंग ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे, हा फोटो सोशल मीडिया वर खुप … Read more

चीनच्या लस मुळे पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण..!

पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झालेली आहे, इम्रान खान यांनी 18 मार्च रोजी चीन कडून मिळालेली लस घेतली होती, त्यांचे विशेष सहाय्यक फैसल सुलतान यांनी शनिवारी ट्वीटर वर ट्वीट करुन अशी माहिती दिली. चीनच्या सायनोफार्मची लस इम्रान खान यांनी 18 मार्च रोजी घेतली, सध्या पाकिस्तानमध्ये चीनची ही एक मात्र लस उपलब्ध असल्याची … Read more