पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता या तारखेला मिळणार

PM Kisan 10th installment in Marathi. (पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता)

PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपये प्रती हप्ता असे तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांना दिले जातात. हे पैसे पात्र शेतकऱ्यांनाच मिळते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा ऊद्देश आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 1.58 लाख कोटी रुपये देशातील 11.37 कोती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर येत आहे. लवकरच केंद्र सरकार 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. PM Kisan 10th installment in Marathi

हे पण वाचा

ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासह मागील हप्ता देखील मिळणार आहे. म्हणजे त्यांना 4000 हजार रुपये मिळणार आहे. पण या सुविधेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळू शकतो ज्यांनी 30 सप्टेंबरच्या अगोदर नोंदणी केली असेल. मीडिया नुसार, केंद्र सरकार 10वा हप्ता 15 डिसेंबर 2021 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे.

PM Kisan 10th installment in Marathi

या योजनेसाठी असे करा अप्लाय ( Apply PM Kisan yojana in Marathi )

पात्र शेतकरी या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. त्यासाठी पात्र शेतकरी घरून देखील या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. आपल्या येथील ग्रामसेवक किंवा CSC सेंटर येथून सद्धा रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया पुर्ण करू शकता.
घरी बसून अप्लाय करण्यासाठी खालील प्रोसेस पुर्ण करा
(1) pmkisan.gov.in वर जाऊन फार्मर कार्नर वर जा.
(2) त्यानंतर ‘New Farmer Registration’ ऑप्शन वर क्लिक करा.
(3) आपला आधार नंबर टाकून दिलेला कॅपचा कोड भरा आणि आपले राज्य निवडा.
(4) त्यानंतर शेती विषयक आणि बँकेची माहिती भरावी लागेल.
ही प्रोसेस पुर्ण झाल्यानंतर तुम्ही आपला फॉर्म सबमिट करू शकता.

PM किसान लाभार्थी यादी

(PM Kisan Beneficiary list Marathi) PM किसान लाभार्थी यादी चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइट वर जावं लागेल. वेबसाइट मध्ये दिसत असलेल्या Farmer corner या ऑप्शन वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर लाभार्थी यादी (Beneficiary status) या वर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपले राज्य, जिल्हा व गावाची माहिती भरल्यानंतर Get Report नावाचे ऑप्शन आपल्या दिसेल. त्यावर क्लिक करून आपन लिस्ट पाहू शकतो किंवा https://pmkisan.gov.in/beneficiarystatus.aspx या वेब ॲड्रेस वर जाऊन तुम्ही आपला मोबाइल नंबर, अकाउंट नंबर किंवा आधार नंबर यापैकी कोणतीही एक माहिती भरून आपल्या हप्त्या बद्दल माहिती घेऊ शकता.

महत्वाच्या घडामोडी, सरकारी योजना आणि रोचक माहिती साठी Read Marathi चा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

Leave a Comment