महत्वाची बातमी : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना चार महिन्यांनी वाढवली…

Pradhanmantri Garib Kalyan Yojana Marathi news : केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना चार महिन्याने वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या योजने अंतर्गत देशातील गरीब घटकाला मोफत राशन वाटप करण्यात येत आहे. कोरोना महामारीत गरीब लोकांना उपासमारीचा सामना करावा लागू नये म्हणून सरकारने ही योजना चालू केलेली आहे. Pradhan Mantri Garib Kalyan Yojana extended by four months

लोक तुमच्यावर हसत असतील तर हे स्टेटस तुमच्यासाठी – Marathi Attitude Status, Quotes

कोरोना काळात या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या आधीची मुदत संपल्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत सदर योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आज मंत्रिमंडळाने मुदत संपल्यानंतर अजून चार महिने सदर योजना चालू ठेवण्याबाबत मंजुरी दिली आहे. आता या योजने मार्फत गरीब कुटुंबातील लोकांना मार्च 2022 पर्यंत मोफत अन्न धांन्य मिळणार आहे..

गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून अजून सहा महिने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत वाढवावी ही विनंती केली होती.

गरीब घटकातील लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ नक्कीच कोरोना काळातील संकटांवर मात करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारी योजना आपल्या फोनवर नेहमी वाचण्यासाठी Read Marathi ला Subscribe करा

हे पण वाचा

महाराष्ट्रातील 10 पर्यटन स्थळे

दुबई जवळ ऐवढा पैसा कसा आला? जाणून घ्या सत्य..!

मराठी रोचक तथ्य

Leave a Comment