पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक दिवसाचा खर्च? जाणून घ्या रोचक माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पण नरेंद्र मोदींनी आपली छाप कायम ठेवली आहे. त्यांच्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडिया वर पंतप्रधान नेहमी ऐक्टिव असतात आणि ते स्वतः आपले पर्सनल सोशल अकाउंट हँडल करतात. माइक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशात सर्वात जास्त फॉलोवर्स आहेत. ट्विटर वर मोदींचे फॉलोवर्स 70.65 M आहेत तर बॉलिवूडचे अमिताब बच्चन यांचे 46.02 M फॉलोवर्स असून बच्चन यांचा दुसरा क्रमांक लागतो. Narendra Modi’s one day expenses.

पंतप्रधान मोदी यांच्या काम करण्याच्या पध्दतीचे सर्वत्र कौतूक केले जाते. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत आल्यापासून आपल्या कामावरून एकही दिवस सुट्टी न घेतल्याच्या बातम्या आपन वाचल्या किंवा ऐकल्या असतील. दिवसभरांतील सर्व कामे व्यवस्थित मॅनेज करून आपल्या उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप घेत असल्याचं पंतप्रधान मोदी स्वतः सांगतात. वयाचे 70 वर्ष पूर्ण झालेल्या पंतप्रधान मोदींना तासोंतास काम करत असताना आपल्या आरोग्याची व आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. पंतप्रधान मोदी आपल्या जेवनात काय घेतात? व त्यांना खाण्या पिण्यासाठी रोजचा किती खर्च येतो? असे प्रश्न अनेकांना पडतात. माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आपला वैयक्तीक खर्च स्वतः उचलतात.

पंतप्रधान मोदी हे सकाळच्या नाश्त्यात हलका आहार घेतात. नाश्त्यामध्ये ढोकळा, पोहे यांचा समावेश असतो. याची किंमत जवळपास 50 ते 60 रुपये असते. पंतप्रधान मोदी आपल्या लंच मध्ये आपल्या आवडीचा आहार घेतात, त्याची किंमत जवळपास 50 ते 60 रुपये असते आणि रात्रीच्या जेवनात दाळ-रोटी सह दही खाणे पसंत करतात. त्याची किंमत जवळपास 100 ते 200 असते. दिवसभरातील पंतप्रधान मोदींचा खर्च जवळपास 400 ते 500 रुपयांपर्यंत असू शकतो असे म्हणता येईल (Prime Minister Narendra Modi’s one day expenses).

रोचक तथ्य व महत्वाच्या घडामोडी नियमित मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…धन्यवाद…