Pune-Mhada | पुण्याच्या 5 हजार घरांच्या सोडतीची जाहिरात आज जाहीर? पहा म्हाडाचे संपूर्ण वेळापत्रक;

Pune Mhada : पुणे शहरामध्ये आपले हक्काचे, सुंदर घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. संपूर्ण आयुष्यभर काम करून सुद्धा कित्येक नागरिकांना स्वतःचे घर अशा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घेता येत नाही. पुण्यामध्ये घर घ्यायचे म्हटले तर घराच्या किमती पाहून सर्वसामान्य नागरिक डोक्याला हातच लावतील. कर्ज काढून घर घेतल्यानंतर आयुष्यभर घराचे हप्ते फेडावे लागतील (1 bhk flat in pune). या गोष्टीकडे लक्ष देता म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर खरेदी करता यावे अशी सोय केली जाते. अशावेळी या संधीचा फायदा घेऊन स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न सर्वसामान्य नागरिक साकार करू शकतील (pune 1 bhk flat). म्हाडा कडून जवळपास पाच हजार घरांची सोडत जाहीर केली आहे.

लातूर, आंबेजोगाई, पुणे इत्यादी ठिकाणी तब्बल 5000 घरांची लॉटरी काढण्याची पूर्व तयारी पुणे महामंडळाच्या माध्यमातून सुरू केली आहे (2 bhk flat in pune). त्यासाठीची जाहिरात ही ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार होती (ready to move flat in oune). परंतु काही अडचणीमुळे त्याला वेळ लागला. मात्र जाहिरातीची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून आज पासूनच ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता दिसत आहे.

सोमवारी सायंकाळी याविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला असून अद्याप या लॉटरी प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकली नाही (3 bhk flat in pune). त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता मंगळवारी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे मंडळांनी घेतला आहे. पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी माननीय श्री अशोक पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

म्हाडाच्या जाहिराती विषयी अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.

Leave a Comment