रनवीर ने दिपिका सोबत शेअर केलेला फोटो होत आहे खुप वायरल…कारण !

बाॅलिवूड मधील लोक प्रिय जोडी रणवीर सिंग आणि दिपिका पादुकोन इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटो मुळे चर्चेत आले आहे, दोघे पण खुप दिवसांपासून चित्रपटात एकत्र दिसत नसले तरी त्यांची लोकप्रियता तशी कमी झालेली नाही. दिपिका सोबतचा एक फोटो नुकताच रनवीर सिंग ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे, हा फोटो सोशल मीडिया वर खुप वायरल झाला आहे.

रनवीर सिंग ने त्याच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंट वरुन तीन फोटो शेअर केले. पहिल्या फोटो मध्ये रणवीर आणि दिपिका दोघे ही एक मेकांच्या नजरेत-नजर टाकुन बघतांना दिसत आहे. आणि नंबर दोनच्या फोटो मध्ये दिपिका आपल्या मित्रांना हाताने काही सांगत असल्याचे दिसत आहे तर नंबर तीन च्या फोटो मध्ये रणवीर सिंग कडे बघून चर्चा करत असतांना दिसत आहे. सोशल मीडिया वर खुप वायरल झालेल्या फोटो अथवा वीडियो ला सेलिब्रिटी आवर्जुन प्रतिक्रिया देत असतात. अशातच दिपिकाने सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दिपिकाने “टू हँडसम” अशी प्रतिक्रिया या फोटो वर व्यक्त केली आहे. आणि सोबत लव्हचा इमोजी देखील पोस्ट केला आहे. या फोटो वर प्रतिक्रिया देन्याच्या बाबतीत चाहते सुद्धा मागे राहिले नाहित. चाहत्यांनी खुप छान प्रतिक्रिया या फोटो वर दिल्या आहेत.

83 या चित्रपटात रनवीर सिंग लवकरच इंडियन क्रिकेट संघाचा मा.कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत झळकनार आहे. त्यांचे चाहते चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे फोटो वरील प्रतिक्रीयेवरुन दिसून येत आहे.

Read Marathi च्या ताज्या अपडेट्स साठी वर दिलेल्या फेसबुक चिन्हाला क्लिक करुन फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Comment